Mumbai Fire: मुंलूड येथील निवासी इमारतीला आग, महिलेचा होरपळून मृत्यू
मुंलूड परिसरात एका निवासी इमारतीला आग लागल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या आगीत एका महिलेचा होरपळून मृत्यू झाला आहे. आगीची माहिती मिळताच, घटनास्थळी अग्निशमन दल दाखल झाले.
Mumbai Fire: मुंबईतील मुंलूड परिसरात एका निवासी इमारतीच्या नवव्या मजल्यावर आग लागल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या आगीत एका महिलेचा होरपळून मृत्यू झाला आहे. आगीची माहिती मिळताच, घटनास्थळी अग्निशमन दल दाखल झाले. अग्निशमन दलाकडून बचावकार्य सुरु आहे. आगीवर नियंत्रण ठेवण्याचे काम सुरु आहे. ही आग १२.३० च्या सुमारास लागली. मुलुंडच्या ओपल अपार्टमेंटमध्ये ही आग लागली. आगीच्या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. (हेही वाचा- नोएडा सेक्टर 63 येथील कार्यालयात एसीचा स्फोट, इमारतीला भीषण आग
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Hyderabad Fire: हैदराबादच्या इमारतीत शॉर्ट सर्किटमुळे लागली आग; 17 जणांचा मृत्यू, PM Narendra Modi यांनी व्यक्त केले दुःख
Delhi Builiding Collapased: दिल्लीतील पहाडगंजमध्ये बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, 2 जणांचा मृत्यू
BEST CNG Bus Catches Fire: मार्वे बस स्थानकावर बेस्ट सीएनजी बसला आग; कोणतीही जीवितहानी नाही
Advertisement
Advertisement
Advertisement