Pune Dog Attack Video: रस्त्यावर खेळत असताना भटक्या कुत्र्यांचा चिमुकल्या बाळावर हल्ला, थरारक घटनेचा व्हिडिओ व्हायरल

पुण्यातील चाकण परिसरात भटक्या कुत्र्यांनी एका अडीज वर्षाच्या मुलावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे

Pune stray Dog Attack Video PC X

Pune Dog Attack Video: पुण्यातील  (Pune) चाकण  (Chakan) परिसरात भटक्या कुत्र्यांनी एका अडीज वर्षाच्या मुलावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, कडाचीवाडी येथील यश पार्कजवळील रस्त्यावर मुलगा खेळत होता. तेवढ्यात सात ते आठ भटके कुत्रे बालकावर हल्ला करतात. या हल्ल्या मुलगा गंभीर जखमी होतो. मुलाने आरडाओरड केल्याने शेजारच्या लोकांनी त्याला वाचवण्यासाठी धाव घेतला. त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल केले. जखमी मुलावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. या घटनेनंतर स्थानिक नाग (हेही वाचा-  कुत्रा डोक्यात पडल्याने तीन वर्षीय चिमुकलीचा मृत्यू; मुंब्रा येथील घटना)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement