IndiGo चं Mumbai-Phuket 6E 1701विमान खराब वातावरणामुळे Malaysia च्या Penang मध्ये वळवलं

इंडिगो च्या flight 6E 1071 या विमानामधील प्रवाशांना विमान कंपनीकडून रिफ्रेशमेंट्स देण्यात आली आहेत.

IndiGo Flight | (Photo Credit - ANI/X)

Indigo चं Mumbai ते Phuket विमान खराब हवामानामुळे  मलेशिया च्या Penang International Airport वर वळवण्यात आले आहे. हे विमान 10.30 या मलेशियाच्या स्थानिक वेळी लॅन्ड होणं अपेक्षित होते. ते 11 वाजता उतरलं.  flight 6E 1071 या विमानामधील प्रवाशांना विमान कंपनीकडून रिफ्रेशमेंट्स देण्यात आली आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement