महाराष्ट्र

मराठी बोलायला सांगितलं म्हणून माफीनामा लिहायला लावल्याबद्दल WR ने केलं TTE चं निलंबन; नालासोपारा स्टेशन वरील घटना

टीम लेटेस्टली

TTE ने या जोडप्याला Railway Protection Force च्या ऑफिसमध्ये नेले. त्यावेळी पाटील यांनी टीटीई ने आपल्याला धमकावल्याचे आणि माफीनामा लिहण्यास सांगितले असा दावा केला आहे.

Samvidhan Sammelan Nagpur: संविधान हा फुले, शाहू, आंबेडकर यांचा विचार, जात जनगणना होणारच; संविधान संमेलनातून राहुल गांधी यांचा हुंकार

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

भारतातील समान्य नागरिकांच्या संपत्तीचे केंद्रीकरण होत आहे. त्यामुळे राज्य घटनेने दिलेले हक्क सामान्यांना मिळत नाहीत. त्यांना हक्कांपासून वंचित ठेवले जात आहे. हे सर्व जातीमुळे होत आहे. म्हणूनच जात जनगणना व्हायला हवी, असा पुनरुच्चार राहुल गांंधी यांनी केला आहे.

Baba Siddiqui Murder Case: प्रत्यक्षदर्शीला धमकल्याप्रकरणी खार पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल; 5 कोटीच्या खंडणीची मागणी

Dipali Nevarekar

बाबा सिद्दीकी यांच्या खून प्रकरणामध्ये 26 ऑक्टोबर पर्यंत 15वा आरोपी अटकेत आहे. त्याला पंजाबच्या लुधियाना मधून अटक करण्यात आली आहे.

Devendra Fadnavis On Rahul Gandhi: राहुल गांधी अर्बन नक्षलवाद्यांचा विळखा, लाल संविधान दाखवून कोणाला इशारा देतात? देवेंद्र फडणवीस यांची टीका

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

राहुल गांधी यांना अर्बन नक्षलवादी (Urban Naxals) आणि तत्सम संघटनांनी घेरले आहे. भारतीय राज्यघटना निळ्या रंगाची असताना ते लाल रंगात असलेले राज्यघटनेचे पुस्तक दाखवत असतात. लाल रंग दाखवून ते कोणाता संकेत आणि संदेश देतात? असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला आहे.

Advertisement

Shivadi Assembly Constituency: भाजप करणार मनसेचा प्रचार; आशिष शेलार यांची घोषणा

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

माहीम मतदारसंघात अमित ठाकरे यांना पाठिंबा दिल्यानंतर शिवडी विधानसभा मतदारसंघातही बाजपने मनसे उमेदवार बाळ नांदगावकर यांना पाठिंबा दिला आहे.

Maharashtra Assembly Elections: राष्ट्रवादी काँग्रेस- शरदचंद्र पवार पक्षाच्या जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघात समन्वयक म्हणून Anil Mahajan यांची नियुक्ती

टीम लेटेस्टली

जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार, श्री.गुलाबराव आप्पा देवकर यांच्या निवडणूक प्रचारार्थ आधिकृत समन्वयक म्हणून पक्षाचे प्रदेश संघटक-सचिव श्री.अनिलभाऊ महाजन यांची निवड करण्यात आली आहे.

Mumbai Maha Vikas Aghadi Mega Rally: मुंबईमध्ये उद्या होणार महाविकास आघाडीची मेगा रॅली; वाहतूक पोलिसांनी जाहीर केले वाहतुकीमधील बदल

Prashant Joshi

वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी तसेच अतिमहत्वाच्या व्यक्तीच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने काही मार्ग वाहतूकीसाठी बंद करून, त्या मार्गावरील वाहतूक ठराविक कालावधीकरिता इतरत्र वळवण्यात येत आहे. याबाबत मुंबई वाहतूक पोलिसांनी माहिती दिली आहे.

Winter Session of Parliament: संसदेचं हिवाळी अधिवेशन यंदा 25 नोव्हेंबर ते 20 डिसेंबर

Dipali Nevarekar

यंदा संसदेचं हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबर 2024 ते 20 डिसेंबर 2024 दरम्यान संपन्न होणार आहे.

Advertisement

Mumbai Post-Diwali Pollution: दिवाळीनंतरच्या प्रदूषणामुळे मुंबईतील रुग्णालयांमध्ये श्वसन समस्यासंबंधी रुग्णांमध्ये वाढ- Reports

Prashant Joshi

या काळात लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि पूर्व-अस्तित्वात असलेल्या श्वासोच्छवासाच्या समस्या असलेल्या व्यक्ती सर्वात असुरक्षित आहेत. डॉक्टरांनी सांगितले की तरुण, निरोगी असलेल्या प्रौढांवरही याचा परिणाम होत आहे.

Maharashtra DGP Sanjay Verma: आयपीएस अधिकारी संजय वर्मा यांची महाराष्ट्राचे नवे पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

निवडणूक आयोगाने रश्मी शुक्ला यांना हटवल्यानंतर त्यांच्या जागी आयपीएस अधिकारी संजय वर्मा यांची महाराष्ट्राचे नवे पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती केली आहे.

Chhatrapati Shivaji Maharaj Temple: छत्रपती शिवाजी महाराज यांचे मंदिर सूरत येथे उभारणार; उद्धव ठाकरे यांची घोषणा

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

सूरत येथेही महाराजांचे मंदिर उभारु, असे घोषणा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केली आहे. ते कोल्हापूर येथून शिवसेना (UBT) आणि महाविकासआघाडीचे उमेदवार के पी पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत बोलत होते.

Sharad Pawar यांचे महाराष्ट्र विधानसभा मतदानाच्या तोंडावर संसदीय राजकारणातून निवृत्तीचे संकेत? 'आता कोणतीच निवडणूक लढणार नाही' (Watch Video)

Dipali Nevarekar

आता पुन्हा राज्यसभेत जायचं का? याचा आपण विचार करत असल्याचं वक्तव्य शरद पवारांनी केलं असल्याने आता त्यांच्या निवृत्तीच्या पुन्हा चर्चा सुरू झाल्या आहेत.

Advertisement

Mumbai: सूरतमधील व्यक्ती 14 वर्षांच्या मुलीसोबत मुंबईतील हॉटेलमध्ये मृतावस्थेत आढळली; पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

सुरतमधील एक 42 वर्षीय व्यक्ती मुंबईतील हॉटेलच्या खोलीत संशयास्पद परिस्थितीत मृतावस्थेत आढळली, ज्यामुळे पॉक्सो कायद्याचे प्रकरण समोर आले. पीडितेच्या कुटुंबीयांच्या जबाबानंतर पोलीस कथीत लैंगिक अत्याचार प्रकरणाचा तपास करत आहेत.

Actor Salman Khan ला पुन्हा Lawrence Bishnoi च्या नावे धमकी; 'जिवंत रहायचं असेल तर...' Mumbai Police Traffic Control ला मेसेज

Dipali Nevarekar

सलमान खानला मिळालेल्या नव्या धमकी नंतर आता मध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पोलिसांकडून ज्या नंबर वरून सलमान खानला धमकी मिळाली आहे त्याचा शोध सुरू असल्याचं म्हटलं आहे.

Maharashtra Assembly Elections: पीएम नरेंद्र मोदींच्या महायुतीसाठी महाराष्ट्रात 4 दिवसात 11 सभा; पहा संपूर्ण वेळापत्रक

Prashant Joshi

प्रत्येक सभा 15 ते 20 मतदारसंघांचे प्रतिनिधित्व करेल आणि तेथील सर्व उमेदवार सभास्थळी उपस्थित राहतील. दहा सभांचे नियोजन असले तरी, यात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याशिवाय गृहमंत्री अमित शाह राज्यातील निवडणुकीपूर्वी सुमारे 20 सभांना संबोधित करणार आहेत.

Maharashtra Assembly Elections: जाणून घ्या निवडणूक काळात राजकीय पक्षांनी आणि उमेदवारांनी ‘काय करावे’आणि ‘काय करू नये’; नियमांचे उल्लंघन झाल्यास नागरिक C-Vigil App वर करू शकतात तक्रार

टीम लेटेस्टली

आचारसंहिता अधिक विस्तृत असल्याने त्यापैकी निवडणूक काळात राजकीय पक्षांनी आणि उमेदवारांनी ‘काय करावे’आणि ‘काय करू नये’ याबाबत काही महत्त्वाची तत्वे सांगितलेली आहेत.

Advertisement

Maharashtra Assembly Elections: माहीम येथे MNS ला कडवे आव्हान; Sada Sarvankar यांचा निवडणुकीच्या मैदानातून मागे न हटण्याचा निर्णय

Prashant Joshi

सदा सरवणकर मनसे प्रमुख राज ठाकरे यांना भेटण्यासाठी गेले होते पण ठाकरे यांनी सरवणकर यांना भेट नाकारली. त्यानंतर सरवणकर यांनी निवडणूक लढवणार असल्याची माहिती दिली.

Kolhapur North Assembly Constituency: कोल्हापूर उत्तर येथून सतेज पाटील यांना धक्का, काँग्रेसचा पंजा गायब; मधुरिमाराजे छत्रपती यांचा उमेदवारी अर्ज मागे

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यात काँग्रेस (Congress) पक्ष जोमाने वाढविणारे नेते सतेज पाटील (Satej Patil) यांना ऐन विधनासभा निवडणूक 2024 मध्ये जोरदार धक्का बसला आहे. हा धक्का इतका प्रचंड आहे की, केवळ पाटीलच नव्हे तर तो पक्षालाही मोठा झटका आहे.

Diwali Tragedy in Pune: फटाक्यांच्या धुरात दुचाकींची समोरासमोर धडक, 4 जखमी अपघाताचा थरारक व्हिडिओ व्हायरल (Watch Video)

टीम लेटेस्टली

दिवाळीनिमित्त सर्वत्र फटाके फोडले जात आहेत. त्या धुरामुळे अनेकांना त्रास होत आहे. अपघात होत आहेत. अशीच घटना पुण्यातील उरुळी कांचन येथे घडली.

Pune Shocker: पिंपरी-चिंचवडमध्ये स्वयंपाकाच्या वादातून तरुणाची लोखंडी रॉडने हत्या; पहा धक्कादायक व्हिडिओ

Bhakti Aghav

स्वयंपाक करण्याच्या वादातून एका तरुणाने आपल्या 19 वर्षीय सहकाऱ्याची लोखंडी रॉडने वार करून हत्या केली आहे. ही संपूर्ण घटना तेथील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

Advertisement
Advertisement