Winter Session of Parliament: संसदेचं हिवाळी अधिवेशन यंदा 25 नोव्हेंबर ते 20 डिसेंबर

यंदा संसदेचं हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबर 2024 ते 20 डिसेंबर 2024 दरम्यान संपन्न होणार आहे.

Parliament | Twitter

यंदा संसदेचं हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबर 2024 ते 20 डिसेंबर 2024 दरम्यान संपन्न होणार आहे. यांनी X वर पोस्ट करत त्याची माहिती दिली आहे. 26 नोव्हेंबरला यंदा संविधानाची 75 वी वर्षपूर्ती साजरी केली जाणार आहे. हा दिवस भारतामध्ये Constitution Day म्हणून साजरा केला जातो.

हिवाळी संसदीय अधिवेशन 2024 तारखा

 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement