महाराष्ट्र
Maharashtra Vidhan Sabha Voting 2024: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी बजावला मतदानाचा हक्क; नागपूरमध्ये केले मतदान
टीम लेटेस्टलीराष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मतदान केले. नागपुरात त्यांनी मतदानाचा हक्क बजावला.
Maharashtra Assembly Elections 2024: बिटकॉइन घोटाळ्याचा पैसा निवडणुकीत वापरल्याचा माजी आयपीएस अधिकारी Ravindranath Patil यांचा आरोप; Supriya Sule यांची निवडणूक आयोगाकडे धाव, फौजदारी तक्रार दाखल
Prashant Joshiया आरोपांविरोधात सुप्रिया सुळे यांनी निवडणूक आयोगाला तक्रार पत्र लिहिले आहे. सुप्रिया सुळे यांच्या वतीने त्यांच्या वकिलाने पत्रात म्हटले आहे की, सुप्रिया सुळे यांच्या विरोधात खोटी माहिती पसरवणाऱ्या पुण्याचे माजी आयपीएस अधिकारी रवींद्रनाथ पाटील आणि गौरव मेहता यांच्या विरोधात सायबर फसवणुकीची तक्रार तात्काळ दाखल करण्यात यावी.
Maharashtra Assembly Elections 2024: राज्यात सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात, जाणून घ्या हेल्पलाइन क्रमांक, कशी मिळवावी मतदान केंद्राची माहिती, ग्राह्य असणारी ओळखपत्रे
टीम लेटेस्टलीविधानसभेच्या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगामार्फत राज्यभरात 1 लाख 427 मतदान केंद्र स्थापन करण्यात आले आहे. यंदा राज्यात मुख्य मतदान केंद्र ही 1 लाख 186 असून, त्यापैकी शहरी भागात 42 हजार 604 तर ग्रामीण भागात 57 हजार 582 इतकी मतदान केंद्र राहणार आहेत.
Maharashtra Assembly Elections 2024: पुण्यात मतदानादिवशी आस्थापनांनी कामगारांना भरपगारी सुट्टी अथवा सवलत द्यावी; जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांचे निर्देश
Prashant Joshiमतदानादिवशी आस्थापनांनी कामगारांना पगारी सुट्टी अथवा सवलत द्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिले आहेत.
Mumbai Local Updates: मुंबईत विधानसभा निवडणूकीसाठी कार्यरत कर्मचाऱ्यांसाठी मध्य रेल्वे चालवणार विशेष लोकल; पहाटे 3 वाजता पहिली लोकल
Dipali Nevarekarसीएसएमटी ते पनवेल आणि सीएसएमटी कल्याण दरम्यान अप-डाऊन मार्गावर विशेष ट्रेन चालवली जाणार आहे.
Maharashtra Assembly Elections 2024: पुणेकरांनो लक्ष द्या! विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने स्वारगेट परिसरामध्ये वाहतूक बदल, जाणून घ्या पर्यायी मार्ग
Prashant Joshiमहाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला प्रारंभ होत आहे. सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान केंद्रावर रांगेत उपस्थित असलेल्या सर्व मतदारांचे मतदान होईपर्यंत त्या मतदान केंद्रावर मतदान घेतले जाणार आहे.
Mumbai Metro Rail Corporation कडून मतदानाच्या दिवशी सेवांच्या वेळापत्रकामध्ये बदल; पहाटे 4 वाजता पहिली फेरी
Dipali Nevarekarविधानसभा निवडणूकीसाठी 20 नोव्हेंबरला पहाटे 4 वाजता पहिली गाडी सुटणार आहे तर शेवटची ट्रेन रात्री 1 वाजता असणार आहे.
विरार मधील राड्या नंतर डहाणूत हितेंद्र ठाकूरांना धक्का; बविआ उमेदवार सुरेश पाडवी यांचा भाजपा मध्ये प्रवेश
Dipali Nevarekarडहाणू मध्ये विद्यमान आमदार विनोद निकोले आणि भाजपचे विनोद मेढा यांच्यामध्ये लढत होणार आहे. यांच्यासोबतच एकूण आठ उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात आहेत.
Maharashtra Assembly Elections 2024: पैसे वाटल्याच्या आरोपावर भाजप नेते विनोद तावडे यांचे स्पष्टीकरण; EC ने दाखल केला एफआयआर (Video)
Prashant Joshiतावडे म्हणाले की, मी कार्यकर्त्यांना भेटायला गेलो होतो. मी काहीही चुकीचे केले नाही. महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा हा डाव आहे. पोलीस आणि निवडणूक आयोगाने याची चौकशी करावी. मला आणि माझ्या पक्षाला बदनाम करण्याचे हे षडयंत्र आहे.
How to Check Your Name on the Voters' List: मतदार यादीत तुमचे नाव कसे तपासाल? विधानसभा निवडणूक मतदान करण्यापूर्वी जाणून घ्या
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी मतदान 20 नोव्हेंबर रोजी होणार असून निकाल 23 नोव्हेंबर रोजी लागणार आहेत. मतदार यादीत आपले नाव कसे शोधायचे ते जाणून घ्या.
Vinod Tawde Cash For Votes In Virar: विरारमध्ये राडा; विनोद तावडे यांना पैसे वाटताना घेरले; दोन डायऱ्याही सापडल्या; बविआ कार्यकर्त्यांकडून रंगेहात पकडल्याचा दावा; व्हिडिओ व्हायरल
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेभाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे (Vinod Tawde) विरार येथील एका हॉटेलमध्ये पैसे वाटत (Cash For Votes) असताना रंगेहात पकडले गेल्याचा दावा होत आहे. विधानसभा निवडणूक 2024 साठी होणाऱ्या मतदानास काहीच तास बाकी असताना हा धक्कादायक प्रकार विरार येथील विवंता हॉटेल येथे हा सगळा प्रकार घडला.
Anil Deshmukh Attack Case: अनिल देशमुख यांच्यावर हल्ला प्रकरणी 4 अज्ञातांविरूद्ध Attempt to Murder चा गुन्हा दाखल
Dipali Nevarekarअनिल देशमुख नरखेड गावातील एका सभेत सहभागी होऊन काटोलकडे परतत असताना रात्री आठच्या सुमारास त्यांच्यावर हल्ला झाला.
Real-Time Polling Booth Updates In Navi Mumbai: नवी मुंबईमध्ये मतदान केंद्र कुठे ते सध्या बुथ वर गर्दी किती? 'या' लिंक वर सारी माहिती मिळणार एका क्लिकवर
Dipali Nevarekarमतदान केंद्राच्या 100 मीटरच्या परिसरामध्ये मोबाईल फोन नेण्याला प्रतिबंध घालण्यात आला आहे. त्यामुळे मोबाईल घेऊन मतदान केंद्रावर न येण्याचं आवाहन केले आहे आणि आणला असल्यास तो लॉकर मध्ये ठेवावा लागणार आहे.
Phalodi Satta Bazar Prediction: महाविकासआघाडी की महायुती? राज्यात कोणाची सत्ता? फलोदी सट्टा बाजार अंदाज काय? घ्या जाणून
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेफलोदी सट्टा बाजार महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 नंतर राज्यात महायुती पुन्हा एकदा सत्तेत येईल असा अंदाज वर्तवतो आहे. दरम्यान, महाविकासआघाडीला नेमक्या किती जागा मिळतील याबाबत मात्र या बाजाराने निश्चित असे भाष्य केल्याचे पाहायला मिळत नाही.
Badlapur Sexual Assault: अक्षय शिंदे याच्या आईचा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह अनेकांवर मानहानीचा दावा; बिनशर्त माफी, नुकसान भरपाईसाठी हायकोर्टात धाव
टीम लेटेस्टलीबदलापूर येथील आदर्श विद्यामंदिर शाळेत घडलेल्या लैंगिक अत्याचर प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याच्या आई अलका शिंदे यांनी बिनशर्त माफी आणि शेकडो कोटी रुपयांच्या नुकसानी भरपाईसाठी मॅजिस्ट्रेट कोर्ट आणि मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे.
Pratibha Pawar: शरद पवार यांच्या सभेत प्रतिभा पवार यांनी झळकावले बॅनर; बारामती मतदारसंघासह राज्यभर चर्चा
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेबारामती येथील उमेदवार युगेंद्र पवार यांच्या प्रचारार्थ शरद पवार यांनी सांगता सभा घेतली. या सभेत प्रतिभा पवार यांनी झळकावलेले बॅनर चर्चेचा विषय ठरले आहे. 'जिकडं म्हातारं फिरतंय तिकडं चांगभलं होतंय..', असा संदेश या बॅनरवर पाहायला मिळत आहे.
Maharashtra Assembly Elections 2024: विधानसभा निवडणुकीची तयारी पूर्ण; पोलीस यंत्रणा सज्ज, अंमलदार, होमगार्ड तैनात, ड्रोनद्वारे ठेवली जाणार नजर
टीम लेटेस्टलीनिवडणुकीसाठी मुक्त वातावरणात, निष्पक्ष आणि शांततेत मतदान पार पडावे, यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज असून महाराष्ट्र पोलिसांनी विविध उपाययोजना केल्या आहेत.
Anil Deshmukh Attacked in Katol: प्रचाराच्या शेवटच्या दिवशी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; कारवर दगडफेक, डोक्याला झाली गंभीर दुखापत (Video)
Prashant Joshiअनिल देशमुख नरखेड येथील सभा आटोपून तीनखेडा बिष्णूर रस्त्यावरून काटोलकडे परतत असताना, काटोल जलालखेडा रोडवरील बेलफाटाजवळ काही लोकांनी त्यांच्या गाडीवर मोठ्या प्रमाणात दगडफेक करून हल्ला केला.
Maharashtra Election 2024 Campaign: विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान सीमा हिरे आणि VBA उमेदवार अविनाश शिंदे वेगवेगळ्या अपघातात जखमी
Bhakti Aghavनाशिकमध्ये महाराष्ट्र विधानसभा निवडणूक लढवणारे दोन उमेदवार सोमवारी प्रचारादरम्यान वेगवेगळ्या घटनांमध्ये जखमी झाले. प्राप्त माहितीनुसार, देवळाली मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ. अविनाश शिंदे (Avinash Shinde) यांना रात्री उशिरा अज्ञात वाहनाने मागून धडक दिली.
Maharashtra Assembly Elections 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी शीख समुदायाने दिला भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीला पूर्ण पाठिंबा
Prashant Joshiयेत्या 20 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतदानात सहभागी व्हावे आणि विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवण्यासाठी महायुतीला पाठिंबा द्यावा, असे शीख समाजाच्या वतीने निवेदनात म्हटले आहे.