Mumbai Local Updates: मुंबईत विधानसभा निवडणूकीसाठी कार्यरत कर्मचाऱ्यांसाठी मध्य रेल्वे चालवणार विशेष लोकल; पहाटे 3 वाजता पहिली लोकल

सीएसएमटी ते पनवेल आणि सीएसएमटी कल्याण दरम्यान अप-डाऊन मार्गावर विशेष ट्रेन चालवली जाणार आहे.

Mumbai Local Updates: मुंबईत विधानसभा निवडणूकीसाठी कार्यरत कर्मचाऱ्यांसाठी  मध्य रेल्वे चालवणार  विशेष लोकल; पहाटे 3 वाजता पहिली लोकल
Mumbai Local (फोटो सौजन्य - फेसबुक)

मुंबईत विधानसभा निवडणूकीसाठी कार्यरत कर्मचाऱ्यांसाठी  मध्य रेल्वे उद्या (20  नोव्हेंबर)  सीएसएमटी ते पनवेल आणि सीएसएमटी कल्याण दरम्यान अप-डाऊन मार्गावर विशेष ट्रेन चालवली जाणार आहे. पहाटे 3 वाजता पहिली ट्रेन धावणार आहे. दरम्यान मतदान सकाळी 7 वाजता सुरू होणार आहे. त्याआधी कर्मचार्‍यांना आणि मतदारांनाही आपल्या बूथ वर पोहचण्यासाठी ही सोय करण्यात आली आहे. तर निवडणूकीची सुट्टी असली तरीही रेल्वेच्या फेर्‍या सुरळीत चालू राहणार आहेत.  नक्की वाचा: Mumbai Metro Rail Corporation कडून मतदानाच्या दिवशी सेवांच्या वेळापत्रकामध्ये बदल; पहाटे 4 वाजता पहिली गाडी.

मध्य रेल्वे कडून माहिती

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Advertisement


Advertisement
Advertisement
Share Us
Advertisement