Mumbai Metro Rail Corporation कडून मतदानाच्या दिवशी सेवांच्या वेळापत्रकामध्ये बदल; पहाटे 4 वाजता पहिली फेरी
विधानसभा निवडणूकीसाठी 20 नोव्हेंबरला पहाटे 4 वाजता पहिली गाडी सुटणार आहे तर शेवटची ट्रेन रात्री 1 वाजता असणार आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक कर्मचारी आणि मतदारांसाठी सुरळीत प्रवासासाठी मुंबई मेट्रो 3 पहाटे पासून मध्यरात्रीपर्यंत गाड्या चालवणार आहेत. पहिली ट्रेन 20 नोव्हेंबरला पहाटे 4 वाजता आणि शेवटची ट्रेन 21 नोव्हेंबरला पहाटे 1 वाजता BKC आणि आरे JVLR या दोन्ही स्थानकांवरून सुटणार आहे. वर्सोवा-घाटकोपर दरम्यानही पहाटे 4 ते रत्री 1 पर्यंत सेवा सुरू असेल. हेही वाचा, Mumbai Local Updates: मुंबईत विधानसभा निवडणूकीसाठी कार्यरत कर्मचाऱ्यांसाठी मध्य रेल्वे चालवणार विशेष लोकल; पहाटे 3 वाजता पहिली लोकल.
मेट्रोची विशेष सोय
🚇 निवडणुकीच्या दिवशी (२० नोव्हेंबर २०२४), मतदारांच्या सुविधेसाठी मेट्रो मार्ग-३ गाड्या २०.११.२०२४ रोजी पहाटे ४ ते २१.११.२०२४ सकाळी १ पर्यंत चालतील. मेट्रो-3 सोबत तुमचा प्रवास सुखकर बनवा आणि मतदान करा. तुमचे मत अमूल्य आहे! 🗳️#VoteKarMumbaikar #Metro3Service
— MumbaiMetro3 (@MumbaiMetro3) November 19, 2024
SERVICE UPDATE | Mumbai Metro One is pleased to extend operational hours on 20th November in support of the Maharashtra Vidhan Sabha General Election 2024. The first metro will depart at 04:00 am from both Versova and Ghatkopar stations, and the last service will be at 01:00 am…
— Mumbai Metro (@MumbaiMetro01) November 19, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Nov 19, 2024 07:52 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

