Mumbai Metro Rail Corporation कडून मतदानाच्या दिवशी सेवांच्या वेळापत्रकामध्ये बदल; पहाटे 4 वाजता पहिली फेरी

विधानसभा निवडणूकीसाठी 20 नोव्हेंबरला पहाटे 4 वाजता पहिली गाडी सुटणार आहे तर शेवटची ट्रेन रात्री 1 वाजता असणार आहे.

Mumbai Metro 3 | X

विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक कर्मचारी आणि मतदारांसाठी सुरळीत प्रवासासाठी मुंबई मेट्रो 3 पहाटे पासून मध्यरात्रीपर्यंत गाड्या चालवणार आहेत. पहिली ट्रेन 20 नोव्हेंबरला पहाटे 4 वाजता आणि शेवटची ट्रेन 21 नोव्हेंबरला पहाटे 1 वाजता BKC आणि आरे JVLR या दोन्ही स्थानकांवरून सुटणार आहे. वर्सोवा-घाटकोपर दरम्यानही पहाटे 4 ते रत्री 1 पर्यंत सेवा सुरू असेल. हेही वाचा, Mumbai Local Updates: मुंबईत विधानसभा निवडणूकीसाठी कार्यरत कर्मचाऱ्यांसाठी मध्य रेल्वे चालवणार विशेष लोकल; पहाटे 3 वाजता पहिली लोकल.

 मेट्रोची विशेष सोय

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif