महाराष्ट्र
RSS Chief Mohan Bhagwat: 'राम मंदिर बांधले म्हणजे कोणी हिंदूंचा नेता होत नाही'; मोहन भागवत का संतापले?
Jyoti Kadamदेशात राम मंदिरानंतर आता मशीद वादाचा मुद्दा जोर धरू लागला आहे. या मुद्द्यांवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी आक्षेप व्यक्त केला आहे.
Pune-Dighi Highway Accident: पुणे-दिघी महामार्गावर ताम्हिणी घाटात वऱ्हाडाची बस उलटली; 5 ठार, 25 हून अधिक जखमी
Bhakti Aghavया अपघातात पाच प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. तर 25 हून अधिक जण जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच माणगाव पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. स्थानिकांच्या मदतीने जखमींना माणगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजना, हप्ता थेट पुढच्याच वर्षी? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधीमंडळात माहिती
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेLadki Bahin Yojana Update: लाडकी बहीण योजनेचा या वर्षातील शेवटचा म्हणजेच डिसेंबर महिन्यातील हप्ता केव्हा येणार याबाबत उत्सुकता आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात याबाबत माहिती दिली.
Sexual Harassment by Dance Teacher in Pune: वर्गातील मुलाचा लैंगिक छळ; पुणे येथील नृत्य शिक्षकास अटक
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेपुणे पोलिसांनी (Pune Police) तातडीने कारवाई करत एका नृत्य शिक्षकास अटक (Dance Teacher Arrested) केली आहे. त्याच्यावर 11 वर्षांच्या मुलासह इतर विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार (Sexual Harassment) आणि त्यांचा छळ केल्याचा आरोप आहे. पीडितांच्या अज्ञानाचा फायदा घेत त्याने हा प्रकार केल्याचे समजते.
Mumbai Horror: मसाज करताना स्पॅनिश महिला नागरिकावर लैगिंक अत्याचाराची घटना; फसवूण फोटो आणि व्हिडिओ काढल्याचा आरोप
Jyoti Kadamस्पॅनिश नागरिक आणि तिच्या मैत्रिणीवर मसाज करणाऱ्याने लैंगिक अत्याचार केले. त्याशिवाय, त्यांचे अवैध फोटो आणि व्हिडिओ काढल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी आरोपीला अटक केली आहे.
Kalyan Marathi Family: मराठी माणसावर हल्ला करणाऱ्या शुक्लावर कायदेशीर कारवाई करा, अन्यथा रस्त्यावर उतरेल; उल्हास भोईर यांचा इशारा
टीम लेटेस्टलीकल्याण येथे मराठी कुटुंबास अर्वाच्छ भाषेत शिवीगाळ आणि मारहाण केलेबद्दल समस्त मराठी जनांतून संताप व्यक्त होतो आहे. या प्रकरणात शुल्का नावाच्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल व्हावा, त्याच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाने केली आहे.
Coastal Protection Project in Maharashtra: महाराष्ट्रातील 42 दशलक्ष डॉलर्सच्या किनारी संरक्षण प्रकल्पासाठी करार, भारत आणि ADB भागीदार
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेमहाराष्ट्राची किनारपट्टी लवचिकता वाढवण्यासाठी भारत आणि एडीबीने 42 दशलक्ष डॉलर्सच्या कर्जावर स्वाक्षऱ्या केल्या. या प्रकल्पात प्रगत तंत्रज्ञान, निसर्ग-आधारित उपाय आणि हवामान बदलाच्या परिणामांचा सामना करण्यासाठी समुदायाचा सहभाग यांचा समावेश आहे.
Badlapur Rape Case: बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या आई-वडिलांना रोजगार आणि घर द्या; मुंबई उच्च न्यायालयाचे सरकारला आदेश
Jyoti Kadamअक्षय शिंदे याच्या आई-वडिलांना गंभीर समस्यांना सामोरं जावं लागत आहे. घर सोडून बहिष्कृत जीवन जगण्याची वेळ त्यांच्यावर आली. कमावता मुलगा गेल्याने उपासमार सहन करावी लागली. मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना घर आणि रोजगार देण्याचे निर्देश सरकारला दिले आहेत.
Weather Update: महाराष्ट्रात थंडीचा कडाका, अनेक राज्यांमध्ये पावसाची शक्यता; जाणून घ्या देशभरातील हवामान अंदाज
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेबंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या प्रणालीमुळे दक्षिण भारतात लक्षणीय पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि ओडिशा सारख्या राज्यांमध्ये 20-21 डिसेंबर दरम्यान मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
'नाशिक येथे उभे राहणार आयटी पार्क, परकीय गुंतवणुकीच्या बाबतीत राज्य अव्वल... महाराष्ट्र आता थांबणार नाही'- CM Devendra Fadnavis
टीम लेटेस्टलीमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्रात 1 जुलै 2022 पासून 3 लाख 48 हजार 70 कोटींची गुंतवणूक आली असून, यामुळे 2 लाख 13 हजार 267 इतकी रोजगार निर्मिती होणार आहे.
Woman Slaps Drunk Man Inside Bus: बसमध्ये छेड काढणाऱ्या मद्यधुंद व्यक्तीला महिलेने दिला चोप; पहा व्हायरल व्हिडिओ
Bhakti Aghavपीडित महिला शिर्डी येथील क्रीडा शिक्षिका असून ती आपल्या पती आणि मुलासह प्रवास करत होती. प्रवासादरम्यान दारूच्या नशेत असलेल्या एका व्यक्तीने तिला त्रास देण्यास सुरुवात केली. त्यानंतर महिलेने चालकाला बस जवळच्या पोलिस स्थानकात नेण्याचे आवाहन केले.
Mumbai Boat Accident: मुंबई बोट दुर्घटनेनंतर प्रशासन अॅक्शन मोडमध्ये! बोटिंगचे नियम बदलले; पर्यटकांना करावे लागणार 'या' सूचनांचे पालन
Bhakti Aghavप्रवाशांनी भरलेली बोट एलिफंटा बेटावर जात असताना नौदलाच्या स्पीड बोटने पर्यटक बोटीला धडक दिली. या दुर्घटनेनंतर दुसऱ्या दिवशी प्रशासन अॅक्शन मोडमध्ये आल्याचं दिसलं. प्रशासनाने आजपासून बोट स्वारांसाठी नवीन नियम लागू केले आहेत.
Cyber Fraud Cases In Pune: पुण्यात एकाच दिवसात सायबर फसवणुकीच्या 10 वेगवेगळ्या घटनांची नोंद; पीडितांना लावला करोडो रुपयांचा चूना
Bhakti Aghavसायबर चोरट्यांनी (Cyber Thieves) पीडितांना वेगवेगळ्या घटनांमध्ये कोरोडो रुपयांचा चूना लावला. या प्रकरणी शहरातील विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
Congress Office Attacked By BJP Workers: भाजप कार्यकर्त्यांकडून दादर भागातील काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाची तोडफोड (Watch Video)
Bhakti Aghavडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा कथित अपमान केल्याच्या निषेधार्थ भाजप कार्यकर्त्यांनी मुंबईतील दादर भागातील काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाची तोडफोड (Mumbai Congress Office Vandalised) केली. काँग्रेस नेत्यांनी बाबा साहेब आंबेडकरांबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्याच्या दाव्यानंतर देशभरात निषेधाचा भडका उडाला आहे.
Dispute Over Honeymoon Plans: जोडप्याच्या मधुचंद्राच्या ठिकाणावरुन कौटुंबीक वाद; जावयावर Acid फेकले, कल्याण येथील सासऱ्याचा कारनामा
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेKalyan Crime News: ठाणे जिल्ह्यातील कल्याण येथील एका 65 वर्षीय व्यक्तीने नवविवाहीत जावयावर ॲसिड फेकले आहे. मुलीसोबत हनिमून साजरा करण्याचे ठिकाण निवडताना झालेल्या वातातून त्याने हे कृत्य केले आहे.
Amol Kirtikar Vs Ravindra Waikar: अमोल कीर्तिकर यांना मुंबई उच्च न्यायालयाचा झटका; रवींद्र वायकर यांच्या लोकसभा निवडणुकीतील विजयाला आव्हान देणारी याचिका फेटाळली
Prashant Joshiकीर्तिकर यांनी 16 जुलै रोजी दाखल केलेल्या निवडणूक याचिकेत वायकर यांची मुंबई उत्तर-पश्चिम मतदारसंघातून खासदार म्हणून झालेली निवडणूक बाजूला ठेवण्याची आणि ती ‘रद्द आणि निरर्थक’ म्हणून घोषित करण्याची विनंती उच्च न्यायालयाने केली होती.
Satta Matka Results: सट्टा मटका खेळून श्रीमंत व्हायचे असेल तर व्हा सावधान, या गोष्टींकडे दुर्लक्ष करणं पडेल महागात
टीम लेटेस्टलीभारत सरकार कडून सट्टा आणि लॉटरी याच्याशी निगडीत गोष्टींवर काटेकोरपणे लक्ष ठेवलं जातं. याच्या माध्यमातून कमावलेले पैसे हे संपूर्णपणे बेकायदेशीर मानले जातात.
Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना च्या डिसेंबर महिन्याचे पैसे कधी मिळणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली विधिमंडळात महत्त्वाची अपडेट
Dipali Nevarekarफडणवीसांनी आज विधिमंडळात दिलेल्या माहितीनुसार, लाडक्या बहिणींना डिसेंबर माहिन्याचा हफ्ता लवकरच मिळणार आहे. अधिवेशन संपल्यानंतर हे पैसे बहिणींच्या खात्यात टाकण्यास सुरूवात होणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
UNEP Lifetime Achievement Award 2024: ज्येष्ठ पर्यावरणवादी माधव गाडगीळ यांना UNEP चा जीवनगौरव पुरस्कार
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेप्रसिद्ध भारतीय पर्यावरणवादी माधव गाडगीळ यांना यूएनईपीचा जीवनगौरव पुरस्कार मिळाला असून ते डेव्हिड अॅटनबरो यांच्या श्रेणीत सामील झाले आहेत. गाडगीळ अहवाल आणि भारतातील पहिल्या जैवक्षेत्र राखीव क्षेत्रासह त्यांच्या अभूतपूर्व योगदानासाठी त्यांना मान्यता मिळाली.
Mumbai Coastal Road Accident: मुंबई कोस्टल रोडवरील बोगद्यात दोन कारची समोरासमोर धडक; वाहतूक विस्कळीत (Watch Video)
Bhakti Aghavया अपघातामुळे मुंबई कोस्टल रोडवरील वाहतूक विस्कळीत झाली. मुंबईतील नरिमन पॉइंटकडे जाणाऱ्या कोस्टल रोड बोगद्यात हा अपघात झाला. या अपघातामुळे तात्पुरती वाहतूक कोंडी झाली. अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले.