बॉलीवूड अभिनेत्री-राजकारणी बनलेल्या नगमा मोरारजी यांना KYC फसवणुकीत सायबर घोटाळेबाजांकडून जवळपास 99,998 रुपये गमवावे लागले. वृत्तानुसार, नग्माने तिच्या फोनवर टेक्स्ट मेसेज म्हणून मिळालेल्या स्पॅम लिंकवर क्लिक केले. मुंबई पोलिसांनी सांगितले की, मुंबईच्या वांद्रे पोलिस स्टेशनमध्ये अज्ञात व्यक्तीविरुद्ध आयपीसीच्या कलम 420,419,66c आणि 66D अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हेही वाचा MHADA Update: महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाला कोकण मंडळाच्या अंतर्गत घरांच्या सोडतीसाठी 3,325 हून अधिक अर्ज प्राप्त

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)