मराठा समाजाला SEBC तून आरक्षण देण्यासंदर्भातील 50 टक्के मर्यादेचा अडसर दूर करण्यासाठी संविधानात यथोचित सुधारणा करण्याची केंद्र शासनाला शिफारस करण्याचा ठराव विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत पारित झाला आहे.
मराठा समाजाला #SEBC तून आरक्षण देण्यासंदर्भातील ५० टक्के मर्यादेचा अडसर दूर करण्यासाठी संविधानात यथोचित सुधारणा करण्याची केंद्र शासनाला शिफारस करण्याचा ठराव विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत पारित झाला. #मराठाआरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमिती अध्यक्ष @AshokChavanINC यांनी ठराव मांडला. pic.twitter.com/Y4YNMY8e1A
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) July 5, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)