Mumbai: धक्कादायक! मुंबईच्या दादर भागात गळफास घेऊन एका 15 वर्षीय मुलीची आत्महत्या
प्रातिनिधिक प्रतिमा (File Image)

मुंबईच्या (Mumbai) दादर (Dadar) परिसरात एका 15 वर्षीय मुलीची आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही घटना काल (6 मार्च) दुपारी 2 वाजताच्या सुमारास घडली आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे. याप्रकरणी स्थानिक पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एएनआय वृत्त संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, मृतदेहाजवळ पोलिसांना कोणतीही सुसाइट नोट सापडली नसल्याचे कळत आहे. याप्रकरणी एडीआर अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील चौकशीला सुरुवात झाली आहे.

एएनआयचे ट्वीट-

सविस्तर माहिती थोड्याच वेळात...