Valentine's Day Sex: यंदाच्या 'व्हॅलेंटाईन डे'ला सेक्स दरम्यान Foreplay ची घ्या मदत; जोडीदाराच्या Erogenous Zones ना स्पर्श करून वाढवा उत्तेजना
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: Pixabay and File Image)

व्हॅलेंटाईन डे (Valentine's Day) अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. गेले पाच दिवस व्हॅलेंटाईन वीक साजरा केला जात आहे. अशात जोडीदारासोबत काही प्रणयाचे क्षण व्यतीत करण्यास तुम्ही उत्सुक असाल. मात्र यावेळी आपण व्हॅलेंटाईन सेक्सविषयी (Valentine's Day Sex) काहीतरी नवीन विचार करायला हवे. हा दिवस खास करण्यासाठी आणि सेक्समध्ये परमोच्च सुख प्राप्त करण्यासाठी आपण काही भिन्न फोरप्ले  (Foreplay) युक्त्या अवलंबू शकता. बरेचवेळा फोरप्ले हा तुमच्या नात्याची वीण घट्ट करतो, मात्र अनेक जोडपी फोरप्लेकडे दुर्लक्ष करतात.

लैंगिक संबंधादरम्यान फोरप्ले न केल्याने महिलांना संतुष्टी मिळण्यास अडचण ठरू शकते. पुरुषांनाही हवे तितके लैंगिक सुख मिळत नाही. म्हणून या व्हॅलेंटाईन सेक्समध्ये तुम्ही फोरेप्लेकडेच अधिक लक्ष द्या.

जेव्हा शरीराला उत्तेजना देणाऱ्या अवयवांचा विचार केला जातो, तेव्हा शरीरात काही लपलेली एरोजेनस क्लॉक असतात, ज्याकडे लोक सहसा दुर्लक्ष करतात. या व्हॅलेंटाईन डेला अशा लपलेल्या एरोजेनस झोनला उत्तेजन देण्यासाठी काही नवीन फोरप्ले युक्त्या वापरा. यामध्ये तुम्ही शरीराच्या विविध भागांना स्पर्श करून आणि चुंबन घेऊन जोडीदाराचा आवेग वाढवू शकता. यासाठी आम्ही काही टिप्स देत आहोत.

मांडीचा भाग - मांडी हा एक शरीराचा महत्वाचा इरोजेनस झोन आहे. सहसा, लोक जननेंद्रियांवर लक्ष केंद्रित करतात आणि शरीराचा सुपर सेक्सी भाग म्हणजे मांडी विसरून जातात. यावेळी सेक्स करताना जोडीदाराच्या मांडीकडे विशेष लक्ष द्या.

पार्श्वभाग- मांडीच्या वरच्या भाग म्हणजे पार्श्वभाग हा इरोजेनस भाग ठरू शकतो. आपल्या जोडीदाराला आवडत असल्यास आपण त्या भागाला किस किंवा लीक करून जोडीदाराला उत्तेजित करू शकता.

आरेओलास (Areolas)- महिला जोडीदाराच्या स्तनाग्रांच्या जवळील भागाजवळ फोरप्ले केल्यास ते महिलांना अधिक उत्तेजिक ठरू शकतो. त्यामुळे यंदा आपल्या महिला जोडीदारास एक चांगला 'Boobjob' द्या आणि तिच्या स्तनाग्रांवर लक्ष केंद्रित करा. (हेही वाचा:  'व्हॅलेंटाईन डे' दिवशी जोडीदारासोबत खास सेक्सचा प्लान? परमोच्च लैंगिक सुख प्राप्त करण्यासाठी वापरा 'या' टिप्स)

पोट- काही स्त्रियांना ओटीपोटाच्या जागेवर स्पर्श केल्यास, तो भाग लीक केलास उत्तेजना प्राप्त होते. आपल्याही जोडीदारास परमोच्च सुख देण्यास हा एक महत्वाचा इरोजेनस झोन ठरू शकतो.

मानेचा भाग - लक्षात घ्या सेक्स सुरु करताना स्त्रियांच्या मानेला किस करत पुढे जा. स्त्रियांना त्यांच्या मानेजवळील भागाला किस केलेले फार आवडते व यामुळे त्या लवकर उत्तेजित होतात.

मात्र लक्षात घ्या एरोजेनस झोन हे वेगवेगळ्या व्यक्तींमध्ये वेगवेगळे असू शकतात. म्हणून आपण आपल्या जोडीदारास काय आवडते जे आधी जाणून घ्या. प्रत्येक स्त्रीच्या शरीरात अनेक अशा जागा आहेत, जिथे हळुवार स्पर्श केल्याने लैंगिक उत्तेजना मिळू शकते. 'ती' कृती करण्याआधी हळुवारपणे शरीराला स्पर्श करणे, एकमेकांचा सहवास सुखाचा वाटेल अशा रितीने संवाद साधणे स्त्रीला उत्तेजना प्राप्त होण्यास फार महत्वाचे आहे.