Sex Position: Doggy Style ते Scissoring पर्यंत 'या' पाच हॉट सेक्स पोझिशन्स वजन कमी करण्यासाठी करतील मदत; जाणून घ्या
Hot Sex Positions (Photo Credits: Unsplash)

Sex Tips: सेक्स (Sex) आणि त्याचे शरीरासाठीचे फायदे आपण सगळेच जाणून आहोत. केवळ Orgasm मिळवण्याचा नव्हे तर हा वजन कमी करण्याचा (Weight Loss Sex Positions)  सुद्धा एक नामी मार्ग ठरू शकतो, अनेक तज्ञांच्या माहितीनुसार सेक्स दरम्यान शरीराची सर्वाधिक हालचाल होत आलस्याने कॅलरीज बर्न होण्याची ही एक चांगली संधी असते, अशावेळी तुम्हाला आणखीन प्रभावी पद्धतीने हालचाल करता येईल अशा सेक्स पोझिशन्स कोणत्या हे आज आपण पाहणार आहोत. काही अभ्यासांमध्ये समोर आलेल्या माहितीनुसार, एका वेळेच्या सेक्स मध्ये तुमच्या तब्बल 200 ते 300 कॅलरीज बर्न होत असतात. काहीही वेगळी मेहनत न घेता जर का एवढा फरक पडत असेल तर सेक्स पोझिशन बाबत थोडे नियोजन करून नक्कीच आणखीन चांगला रिजल्ट मिळवण्यासाठी प्रयत्न करायला काय हरकत आहे? नाही का? यासाठीच खाली दिलेल्या पाच हॉट आणि वजन घटवण्यासाठी मदत करतील अशा सेक्स पोझिशन्स नक्की ट्राय करून पहा.  Sex Tips: अतिवजनामुळे सेक्स करण्याची इच्छा कमी होते का? या समस्येची माहिती आणि उपाय जाणून घ्या सविस्तर

1) डॉगी स्टाईल

अनेक कपल्सना ही पोझिशन आवडते. महिलांसाठी शरीराच्या वरच्या भागाची ताकद वाढवण्यासाठी डॉगी स्टाईल उत्तम आहे. यामध्ये महिला पुढील बाजूला वाकून असते, आपल्या गुडघ्यांवर व हातावर जोर देऊन ओणवे राहिले असताना पुरुषाने मागून पेनिट्रेशन करायचे असते. यावेळी मांड्यांवर ताण पडून त्यांची स्ट्रेंथ वाढण्यास मदत होते.तर पुरुषाला यामध्ये स्पीड पकडता येतो म्हणून जलद हालचाल होऊन वजन कमी होण्यास मदत होते.

Sex and Weight Loss: फोरप्ले, ब्लोजॉब, फिंगरिंग सहित 'या' सेक्स ऍक्टिव्हिटी फॉलो केल्यास झटपट वजन कमी व्हायला होईल मदत; असे करा प्लॅनिंग

2) उभे राहून सेक्स

या पोझिशन मध्ये माणूस उभा राहतो आणि महिलेला उचलून धरू शकतो. किंवा भिंतीला टेकून उभे करून किंचित पाय ताणून उभे ठेवू शकतो. यात पेनिट्रेट करताना शरीराची जवळपास सर्वच प्रकारे मूव्हमेंट होत असल्याने वजन कमी करण्यास मदत होते. इतकेच नव्हे तर स्नायूंना मजबुती येऊन तुमची  ताकद वाढते.

3) खुर्चीवर सेक्स

खुर्चीवर सेक्स करताना पुरुषाने खाली बसून महिलेला आपल्या मांडीवर घ्यायचे असते. काऊ गर्ल पोझिशन प्रमाणे यात महिला टॉपवर असते मात्र पुरुष केवळ झोपण्याऐवजी बसलेल्या पोझिशन मध्ये असतो. यात महिलेची हालचाल अधिक होते त्यामुळे अधिक कॅलरीज बर्न होतात. तसेच खुर्ची लहान असल्याने पायाच्या आधारावर बॅलेन्स टिकवून ठेवायचा असतो ज्यामुळे पायाचे स्नायु मजबूत होतात.

4) Scissoring Sex

ही पोझिशन किंचित अवघड आहे पण याचे फायदे आणि त्यात येणारी मजा पाहता ट्राय करून पाहायला हवी. यात कोणीही एक पार्टनर पाय पसरून खाली झोपतो. यात एक पाय वर उचलायचा असतो ज्याला केंद्र धरून दुसऱ्या पार्टनरने तिरक्या पोझिशन मध्ये वर बसायचे असते. मांडीच्या कॅलरीज बर्न होण्यासाठी या पोझिशनची मदत होते, यात तुम्ही मूव्हमेंट हळूहळू करायची असते.

5) लोटस सेक्स

या पोझिशन मध्ये आपल्या पार्टनरच्या समोरासमोर बसून सेक्स केला जातो, यावेळी शरीराचे संतुलन टिकवून ठेवणे गरजेचे असते, त्यामुळे कंबर व पाठीच्या मणक्यांवर दबाव पडतो मात्र यामुळे शरीरात लवचिकता येण्यास मदत होते.

खरंतर वजन वाढण्याचे अनेक दुष्परिणाम आपण सर्व जाणून आहोत पण हेच अति वजन तुमच्या सेक्स लाईफवर (Sex Life) सुद्धा परिणाम करते अनेक तज्ञांच्या माहितीनुसार, वजन वाढल्याचा तुमच्या सेक्स ड्राईव्हवर गंभीर परिणाम होतो अनेक पद्धतीने हे वजन तुमची कामेच्छा मारते. हे टाळण्यासाठी सेक्सच्या मदतीनेच वजन कमी करण्याचा मार्ग वापूर्ण फायदा होतो का नक्की पहा.

(टीप- वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे यास सल्ला समजू नये, वजन कमी होईलच याचा दावा आम्ही करत नाही)