The Supergirl Sex Position: लिंगाचा आकार लहान असला तरी पार्टनरला द्या परमोच्च सुख; ट्राय करा 'द सुपरगर्ल सेक्स पोझिशन
The supergirl sex position (Photo Credits: The Noun Project and File Image)

स्त्रियांना सेक्समध्ये (Sex) नक्की काय आवडते? त्या कशाने उद्दपित होतात? याची बरोबर माहिती पुरुषांना असते. मात्र सेक्समधील महत्वाची गोष्ट म्हणजे ‘संभोग’ (Intercouce Sex), आणि याच गोष्टीला पुरुष घाबरत असतात. आपण स्त्रीला पूर्णतः संतुष्ट करू शकू का नाही? ही भीती त्यांच्या मनात असते. त्यात लिंगाचा (Penis Size) आकार जर का लहान असेल तर ही भीतीआणखीनच वाढते. काही वेळा लिंगाच्या लहान आकारामुळे स्त्रिया सेक्स हवा तसा एन्जॉय करू शकत नाहीत. मात्र आज आम्ही तुम्हाला लिंगाचा आकार लहान असल्यावर कोणत्या सेक्स पोझिशनचा वापर करून स्त्रियांना परमोच्च सुख देऊ शकता याबाबत माहिती देणार आहोत.

आपल्या पार्टनरसोबत सेक्स लाईफ एन्जॉय करण्यासाठी तुम्ही एका ठराविक पोझिशनचा वापर करू शकता, जेणेकरून तुमच्या पार्टनरला तुमच्या लिंगाचा लहान आकार जाणवणारही नाही. या पोझिशनचे नाव आहे सुपरगर्ल सेक्स पोझिशन (The Supergirl Sex Position). ज्या लोकांना वाईल्ड सेक्स आवडतो त्यांच्यासाठी ही पोझिशन खास ठरणार आहे.

सुपरगर्ल सेक्स पोझिशन ही लहान जननेंद्रिय असलेल्या पुरुषास अधिक चांगल्या प्रकारे सेक्स करण्यास मदत करते. नेदरलँड्समधील एका अभ्यासानुसार सुमारे 170 स्त्रियांनी सांगितले की, आपल्या जोडीदाराचे लिंग लहान असूनही आपण या पोझिशनमुळे उत्तम लैंगिक अनुभव घेत आहोत. सुपरगर्ल पोझिशनमध्ये महिला सुपरहीरो सारखी उडणाऱ्या पोझिशनमध्ये असते. तिचा पार्टनर तिचे दोन्ही पाय मागून घट्ट धरून त्यांना फाकवतो. त्यानंतर स्त्रीच्या मागच्या बाजूने पुरुष आपल्या लिंगासह आत प्रवेश करतो. पुरुष आणि स्त्री या दोघांसाठी ही पोझिशन परमोच्च सुख देणारी आहे. परंतु ही सेक्स पोझिशन ट्राय करण्याआधी काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. (हेही वाचा: लिंगाच्या लहान आकारामुळे निराश? जाणून घ्या स्त्रीला Sex मध्ये संतुष्ट करण्यासाठी पुरुषाचे शिश्न किती लांबीचे असावे)

> जिथे मोकळी आणि जास्त जागा असेल अशाच ठिकाणी ही सेक्स पोझिशन ट्राय करा. कधी कधी सेक्समध्ये वाहवत जाऊन महिलेला जखम होण्याची शक्यता असते.

> ही सेक्स पोझिशन ट्राय करताना आजूबाजूला आधारासाठी उशा असूद्यात. शक्यतो योगा मॅटवर ही पोझिशन ट्राय करा.

> ही सेक्स पोझिशन ट्राय करण्याआधी पुरेसा फोरप्ले करणे गरजेचे आहे. ल्यूब वापरण्याऐवजी तुम्ही फोरप्लेचा वापर करून तुमच्या पार्टनरला सेक्ससाठी उद्यपित करा.

> ही सेक्स पोझिशन ट्राय करताना परमोच्च सुख मिळवण्यासाठी, महिलेने आपले दोन्ही पाय पुरुष पार्टनरच्या मागे घट्ट पकडून ठेवावेत. यामुळे पुरुषाला ग्रीप पकडे सहज शक्य होते.

> महिलेला फिंगरींग आवडत असेल तर, पुरुषाने संभोगाआधी जरुर फिंगरींग करावे यामुळे स्त्री पार्टनर थोडी रिलॅक्स होते.

(सूचना : या लेखाचा उद्देश हा माहिती देणे हा आहे, यास वैद्यकीय सल्ला समजू नये. घरगुती/नैसर्गिक उपचार घेण्यापूर्वी डॉक्टरांच्या सल्ला घेणे आवश्यक आहे)