Anal Sex (Photo Credits: File Image)

Anal Sex: अ‍ॅनल सेक्स म्हणजेच गुदद्वारामार्गे सेक्स केल्याने गरोदर राहण्याची शक्यता असते का हा प्रश्न जवळपास सर्व वैद्यकीय वेबसाईट वर विचारला जातो, अनेक ठिकाणी याच उत्तर थेट नाही असं दिलं जातं मात्र तुम्ही गाफील राहु नका. काही सेक्स एक्स्पर्टच्या माहितीनुसार, असुरक्षित अ‍ॅनल सेक्स हा सुद्धा गरदोरपणाचं कारण ठरु शकतो. या दाव्यामागचं स्पष्टीकरण असं दिलंं जातंं की, अ‍ॅनल सेक्स करताना तुम्ही व्हाजायना पासुन फार लांंब नसता, समजा Orgasm पर्यंत पोहचताना तुम्ही लिंग बाहेर काढायला गेलात आणि त्याच वेळीस जर का वीर्य व्हजायना लगतच्या पडले तर गरदोर राहण्याची शक्यता असते. याशिवाय अ‍ॅनल पेनिट्रेशन च्या वेळी समजा वीर्य आतच जात असेल तरीही ही शक्यता आहे. आता मुख्य मुद्दा म्हणजे ही शक्यता नेमकी किती आहे? याच संदर्भात अधिक माहितीसाठी हा लेख जरुर वाचा

Sex Tips: सेक्स लाईफ मध्ये थ्रिल आणायला मदत करेल Anal Sex; ट्राय करण्याआधी लक्षात ठेवा 'हे' Do's and Don’ts

अलिकडेच Quora वर एका युजरने असा प्रश्न केला होता की अ‍ॅनल सेक्स मुळे महिला गरोदर होऊ शकतात का? यावर काही सेक्स एकस्पर्ट्स ने उत्तर देत ही शक्यता नाकारता येत नाही असे सांंगितले होते. याची शक्यता अगदी मोजकी म्हणजेच 15 ते 20 टक्के आहे, म्हणजेच 80% अ‍ॅनल सेक्स हा सुरक्षित (ज्यांंना गर्भधारणा टाळायची आहे त्यांंच्यासाठी) आहे. त्यामुळे अ‍ॅनल सेक्स करताना कॉन्डम घालण्याचा सल्ला दिला जातो आणि तरीही जर का पाळी चुकत असेल तर शंकेत न राहता आपण युरीन टेस्ट करुन घेऊ शकता.

अ‍ॅनल सेक्सच्या वेळी वीर्य महिलेच्या रेक्टम च्या आत जाऊ दिल्यास फार धोका नसतो मात्र समजा जर हेच वीर्य रेक्टम मधुन जात पुढे गर्भाशयाच्या ग्रीवा पर्यंत गेले तर गर्भधारणा होण्याची शक्यता असते. आता अनेक जण म्हणतील की इतका प्रवास वीर्य करणे शक्य नाही पण याचेही उत्तर असे की साधारणतः अ‍ॅनल सेक्स च्या पोझिशन अशा असतात ज्यामध्ये महिला ओणवी असते म्हणजेच रेक्टम वरील बाजुस आणी व्हजायना खालील त्यामुळे वीर्य या मार्गे खाली येण्यास फार वेळ लागत नाही.

(टीप- वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे, यासंदर्भात आपण वैद्यकीय सल्ला सुद्धा घेऊ शकता)