कामसूत्राच्या 'या' टीप्स बनवतील तुमच्या सेक्स लाइफला अधिक रोमांचक
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: Pixabay)

आयुष्यात सेक्स लाइफ बाबत बोलणे होत नाही असे होणे अशक्य आहे, कारण पार्टनरसोबत सेक्स करणे ही कोणती वाईट गोष्ट नसून यामुळे आपण एकमेकांच्या जवळ येतो हे समजणे आवश्यक आहे. त्यामुळे आपल्याला जेव्हा सेक्स करण्याचे मन होते त्यावेळी प्रथम कामसूत्राचा विचार केला जातो. परंतु तुम्हाला कामसूत्राचा नेमका अर्थ माहिती आहे का? असे मानले जाते की,पौरणिक भारतीय ग्रंथ कामसूत्र गुरु वात्स्यायन यांनी लिहिले आहे. तर कामसूत्रात विविध गोष्टीबाबत लिहिले असले तरीही सेक्स बाबतच्या सुद्धा काही महत्वाच्या गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. त्यामुळे तुम्ही कामसूत्राच्या काही टीप्स लक्षात घेतल्यास त्याचा तुमचा सेक्स लाइफला अधिक फायदा होण्यासोबत पार्टनरला तुम्ही बेडवर जास्त वेळ चरमसुख देऊ शकता.तर तुमच्या सेक्स लाइफला अधिक रोमांचक बनवायचे असल्यास कामसूत्रमधील या काही टीप्स जरुर लक्षात घ्या. याचा फायदा तुम्हाला पार्टरनसोबत सेक्स करताना अधिक आनंद देण्यासोबत मजेदार बनवण्यास मदत करेल.

-कामसूत्रात सेक्सची 64 पोझिशनबाबत सांगण्यात आले आहे. जी तुम्हाला पार्टनरसोबत सेक्स करताना अधिक आनंद देण्यास मदत करेल. या पोझिशनमध्ये डॉगी स्टाइल, बटरफ्लाय, रिव्हर्स काउगर्ल, स्पून पोझिशन यांचा समावेश आहे.

-कामसूत्रानुसार सेक्स करताना अधिक उत्तेजित व्हायचे असल्यास दूध, केसर, लसूण, अश्वगंधा, मेथी किंवा जायफळचे सेवन करा.

-फोरप्ले बाबत ही कामसूत्रात लिहिण्यात आले आहे. फोरप्ले महिला आणि पुरुषांना चरमसुख मिळवण्यासाठी मदत करतो. यासाठी पुरुषांच्या पेनिस, मान किंवा अन्य संवदेनशील जागांवर चुंबन घेतल्यास किंवा हलके चावल्यास त्यांना त्यामध्ये आनंद मिळतो. तर महिलांच्या स्तनांना, वजायना, कमेवर किंवा कानाच्या पाठीमागे दाताने चावल्यास किंवा किस केल्यास त्यांना सेक्स करण्यासाठी अधिक उत्तेजितता मिळते.

-महिलांच्या जी-स्पॉटला उत्तेजित करण्यासाठी काउगर्ल किंवा रिवर्स काउगर्ल ही सेक्स पोझिशन तुम्ही ट्राय करु शकता.(सेक्स दरम्यान पार्टनरसोबत अधिक उत्तेजित होण्यासाठी औषधाऐवजी बेडवर गेल्यावर फॉलो करा 'या' टिप्स)

कामसूत्र फक्त सेक्स करण्याबाबत मर्यादित नसून पार्टनरमध्ये जवळीकता आणण्यासाठी फार मदत करते. कामसूत्रात असे ही सांगितले आहे की, पार्टनरला आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी विविध सेक्स पोझिशन किंवा नव्या आयडियाच शोधून काढा.