International Day of Yoga 2021: आशका गोराडिया हिच्या योगाचे 'हे' फोटो पाहून व्हाल थक्क
Photo Credit: Instagram

आंतरराष्ट्रीय योग दिन प्रत्येक वर्षी 21 जून रोजी साजरा केला जातो .भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कडक आवाहनावर आणि जनतेच्या मागणीनुसार संयुक्त राष्ट्र संघटनेने 21 जूनला योग दिवस म्हणून नेमले. योग करण्याचे मानवी आरोग्यासाठी असंख्य फायदे आहेत.आंतरराष्ट्रीय योग दिन भारतासह , युरोप, अमेरिका, कॅनडा, चीन, ऑस्ट्रेलिया मध्य पूर्व आणि दक्षिण आशियाच्या काही इतर देशांमध्येही साजरा होतो. 'योग' हा शब्द संस्कृत भाषेतून आला आहे आणि याचा अर्थ 'एकत्र करणे' असा आहे. यावर्षी आंतरराष्ट्रीय योग दिन थीम म्हणजे "घरी योगा आणि कुटूंबासह योगा ." अशी आहे. सध्या सुरू असलेल्या कोरोनाव्हायरस साथीच्या आजारामुळे यंदाचा योग दिवस बाकीच्या वर्षांपेक्षा वेगळा असेल.अशाप्रकारे, आंतरराष्ट्रीय योग दिवस 2021 थीम जनतेला निरोगी जीवनशैली स्वीकारण्यास आणि घरी प्रवृत्त राहण्यास सांगण्यावर लक्ष केंद्रित करते. (Tina Dutta Goes Topless Photoshoot: टीना दत्ता चे टॉपलेस फोटोज बघून चाहत्यांचे डोळे भिरभिरले, जरा एकट्यातच पाहा )

आजकाल जगभरातील ख्यातनाम व्यक्ती योगा करतात आणि सगळ्यांना करण्यास प्रवृत्त ही करतात. हिंदी टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये अशीच एक अभिनेत्री आहे, जिने योगालाममुळे बळकट आणि प्रखर दिसायला भाग पाडले. अभिनेत्री आशका गोराडिया तिच्या फिटनेससाठी ओळखली जाते आणि बऱ्याचदा सोशल मीडियावर पतीबरोबर योगा करतानाचे फोटो शेअर करत असते. टीव्ही अभिनेत्री आणि बिग बॉस 6 स्पर्धक आशका गोराडिया सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह असते आणि तिच्या फिटनेससाठी ओळखल्या जाते . आशका योगा करतांना बर्‍याचदा तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करते, जे तिच्या चाहत्यांना खूप आवडतात. पाहूयात तिचे काही आसान जे तुम्हाला थक्क करतील.

हैंडस्टैंड पोज

 

 
 
 

View this post on Instagram

 
 
 

 

A post shared by Aashka Goradia Goble (@aashkagoradia)

वेल बॅलेंस

 

View this post on Instagram

 

A post shared by Aashka Goradia Goble (@aashkagoradia)

 

रेड हॉट 

 

View this post on Instagram

 

A post shared by Aashka Goradia Goble (@aashkagoradia)

 

हैंड स्टॅंड 

 

View this post on Instagram

 

A post shared by Aashka Goradia Goble (@aashkagoradia)

 

द योगा स्टार 

 

View this post on Instagram

 

A post shared by Aashka Goradia Goble (@aashkagoradia)

 

आशका गोराडिया सर्व योग पोज खुप सोप्या वाटतील अशा करते. आशका आणि तिचा पती काही दिवसांपूर्वीच कोरोना मधून रिकवर झाले आहेत. या दोघांचे बिच वरचे योग फोटो नेहमीच चर्चेत असतात.