Mango Recipes: घरच्या घरी तयार करा आंब्यापासून बनवलेल्या 'या' हटके आणि स्वादिष्ट रेसिपीज
Recipes from Mangoes (Photo Credits: YouTube)

फळांचा राजा आणि मुळात कोकणचा राजा असलेला 'आंबा' (Mango) म्हणजे आंबाप्रेमींचा जिव्हाळ्याचा विषय. वर्षभरापासून अनेक आंबाप्रेमी या फळाची आतुरतने वाट पाहत असतात. कधी हा आंबा आपण खातोय असे सर्वांना वाटत असते. त्यासाठी अनेक कोकणी लोक गावाला जाऊन आमराईत बसून या आंब्यावर ताव मारतात. अनेकांना नुसता आंबा खायला आवडतो. तर काहींना आमरस करुन तो खायला आवडतो. पण तुम्हाला माहित आहे का यापासून आणखी ब-याच सेरिपीज तुम्ही घरच्या घरी ट्राय करु शकता.

सध्या उन्हाळा सुरु आहे त्यामुळे आंब्यापासून बनवलेल्या स्वादिष्ट, गारेगार झटपट रेसिपीज तुम्ही घरी बनवू शकता. सध्या लॉकडाऊन सुरु असला तरी आंबा प्रेमींनी एव्हाना आंब्यावर ताव मारण्यास सुरुवात केली असेल. त्यासोबत आंब्याच्या काही हटके रेसिपीज बनवून तुम्ही याची चव आणखी वाढवू शकता.

पाहूया या झटपट रेसिपीज

आमरस

हेदेखील वाचा- आंबा खरेदी करताना कोणत्या गोष्टींना द्यावे प्राधान्य? वाचा सविस्तर

आंब्याचा केक

आंब्याचे रायतं

हेदेखील वाचा- आंबा खाताना 'या' गोष्टींच्या घ्या काळजी अन्यथा शरीरावर होतील दुष्परिणाम

आंबा पोळी

आंब्याची कुल्फी

मँगो मस्तानी

लॉकडाऊनचा कंटाळा घालवायचा असेल आणि आंब्यापासून बनवलेल्या काही हटके पदार्थ चाखायचे असतील तर या रेसिपीज ट्राय नक्की ट्राय करा.