Valmiki Jayanti 2024 HD Images

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाल्मिकी जयंतीच्या निमित्ताने देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. प्राचीन काळापासूनच महर्षी वाल्मिकींच्या शुद्ध आणि आदर्श विचारांचा भारतीय समाज आणि कौटुंबिक जीवनावर खोलवर प्रभाव रुजला असल्याचे मोदी यांनी अधोरेखित केले आहे. सामाजिक सलोख्यावर आधारित महर्षी वाल्मिकींची शिकवण देशाला सतत प्रेरणा देत राहतील आणि तेजाने उजळवत राहतील, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

यासंदर्भात पंतप्रधानांनी ‘एक्स’  या समाज माध्यमावर लिहिलेला संदेश :

सर्व देशवासियांना महर्षी वाल्मिकी  जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. प्राचीन काळापासूनच आपला समाज आणि कुटुंबांवर त्यांच्या शुद्ध आणि आदर्श विचारांचा गहिरा प्रभाव राहिला आहे. सामाजिक सलोख्यावर आधारित त्यांच्या वैचारिक प्रकाश ज्योती देशवासियांना सदैव प्रेरणा देत राहतील.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाल्मिकी जयंतीच्या निमित्ताने देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत.

प्राचीन काळापासूनच महर्षी वाल्मिकींच्या शुद्ध आणि आदर्श विचारांचा भारतीय समाज आणि कौटुंबिक जीवनावर खोलवर प्रभाव रुजला असल्याचे मोदी यांनी अधोरेखित केले आहे. सामाजिक सलोख्यावर आधारित महर्षी वाल्मिकींची शिकवण देशाला सतत प्रेरणा देत राहतील आणि तेजाने उजळवत राहतील, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.