
Shravan Rangoli: श्रावण महिना सुरु झाला आहे. श्रावणी सोमवारला आकर्षित रांगोली काढण्यासाठी खास रांगोळी व्हिडिओ घेवून आले आहोत. कोणता ही सण असला की दारासमोर रांगोळी ही यायला हवी. छोटी आकर्षिक का होई ना ही प्रत्येक हिंदूंच्या घरासमोर दिसते. रांगोळीला पारंपारिक कला म्हणून मानलं जातं. यंदा श्रावणी सोमवर निमित्त तुम्ही दारात काही सहज सोप्या, झटपट आणि लेटेस्ट रांगोळी डिझाईन काढून शोभा वाढवू शकता. अंगणात रांगोळी काढणे हिंदू धर्मात शुभ मानले जाते. आजच्या धावपळीच्या जगात मोठंमोठ्या रांगोळ्या काढणं जमत नाही तेव्हा या रांगोळीच्या व्हिडिओ नक्कीच मदत करेल.