Easter Sunday 2025 HD Images (फोटो सौजन्य - File Image)

Easter Sunday 2025 HD Images: ईस्टर संडे (Easter Sunday 2025) हा ख्रिश्चन धर्माचा एक प्रमुख सण आहे, जो येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. हा सण केवळ आध्यात्मिक पुनर्जन्माचे प्रतीक नाही तर एका नवीन सुरुवातीचा आणि आशेचा संदेश देखील देतो. या खास प्रसंगी, चर्चमध्ये विशेष प्रार्थना सभा आयोजित केल्या जातात, जिथे भक्त प्रभु येशूच्या जीवनावर, त्यागावर आणि पुनरुत्थानावर ध्यान करतात. याला 'पाम रविवार' असेही म्हणतात.

यंदा ईस्टर संडे 20 एप्रिल रोजी साजरा केला जाईल. धार्मिक मान्यतेनुसार, या दिवशी प्रभु येशू त्यांच्या मृत्यूच्या तीन दिवसांनी पुन्हा जिवंत झाले. यानंतर त्यांनी चाळीस दिवस आपल्या शिष्यांसोबत वेळ घालवला आणि लोकांना प्रेम, दया आणि क्षमाशीलतेचा संदेश दिला. मग ते स्वर्गात गेले. म्हणूनच लोक या चमत्कारिक घटनेच्या स्मरणार्थ ईस्टर संडे साजरा करतात. तसेच सोशल मीडियावर एकमेकांना ईस्टर संडेच्या शुभेच्छा पाठवतात. तुम्ही देखील खालील WhatsApp Status, Greetings द्वारे ईस्टर संडेचे खास शुभेच्छापत्र पाठवू शकता.

ईस्टर डे च्या

तुम्हाला व तुमच्या परिवाराला

मनःपुर्वक हार्दिक शुभेच्छा

Easter Sunday 2025 HD Images 1 (फोटो सौजन्य - File Image)

आपणास व आपल्या

परिवारास ईस्टर डेच्या

हार्दिक शुभेच्छा

Easter Sunday 2025 HD Images 2 (फोटो सौजन्य - File Image)

प्रभू येशू ख्रिस्त यांचा

पुनरुत्थानाचा दिवस ईस्टर संडे

निमित्त हार्दिक शुभेच्छा!

Easter Sunday 2025 HD Images 3 (फोटो सौजन्य - File Image)

ईस्टर डे च्या सर्वांना

हार्दिक शुभेच्छा!

Easter Sunday 2025 HD Images 4 (फोटो सौजन्य - File Image)

या आंनददायी ईस्टर संडेला

आपणांस प्रेम आणि शांती लाभो

ईस्टर संडे च्या हार्दिक शुभेच्छा!

Easter Sunday 2025 HD Images 5 (फोटो सौजन्य - File Image)

------------

या पवित्र दिवशी, ख्रिश्चन समुदायाचे लोक चर्चमध्ये प्रार्थना करण्यासाठी जातात आणि मेणबत्त्या पेटवतात. या दिवशी लोक एकमेकांना सणाच्या शुभेच्छा देतात. ईस्टरची खास परंपरा अशी आहे की या दिवशी अंडी रंगीबेरंगी पद्धतीने सजवली जातात आणि भेटवस्तू म्हणून वाटली जातात.