Gudi Padwa 2024 HD Images | (Photo Credits-File Image)

Happy Gudi Padwa 2024 Messages: आज गुढीपाडवा (Gudi Padwa 2024) हा सण सर्वत्र उत्साहात साजरा होत आहे. गुढीपाडव्याचे मुख्य आकर्षण म्हणजे गुढी उभारणे. गुढी हा वाईटावर चांगल्याचे प्रतिक म्हणून उभारी जाते. महाराष्ट्रात, मराठा शासक आणि महान योद्धा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विजयाचे प्रतीक म्हणून गुढीपाडवा हा सण साजरा केला जातो.

गुढीपाडव्याला, लोक आपल्या घराबाहेर विजयाच्या ध्वजाप्रमाणे गुढी उभारतात. जे हिंदूंच्या विजयाचे आणि समृद्धीचे प्रतीक आहे. गुढीपाडव्याच्या या खास प्रसंगी, तुम्ही तुमच्या प्रियजनांना व्हॉट्सॲप मेसेज, कोट्स, फेसबुक ग्रीटिंग्ज, फोटो एसएमएसद्वारे खास मराठी नवर्षाच्या शुभेच्छा देऊ शकता. (हेही वाचा - Happy Gudi Padwa 2024 Marathi Wishes: गुढी पाडव्याचे Quotes, GIF Greetings, WhatsApp Wishes, SMS च्या माध्यमातून द्या खास शुभेच्छा संदेश)

चंदनाच्या काठीवर,

शोभे सोन्याचा करा..

साखरेची गाठी आणि,

कडुलिंबाचा तुरा

मंगलमय गुढी,

त्याला भरजरी खण,

स्नेहाने साजरा करा पाडव्याचा सण…

गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

Gudi Padwa 2024 Messages | File Image

सोनेरी पहाट उंच गुढीचा थाट..

आनंदाची उधळण अन् सुखांची बरसात

नव्या वर्षाची सोनेरी सुरुवात…

गुढीपाडव्याच्या मन:पूर्वक शुभेच्छा!

Gudi Padwa 2024 Messages | File Image

नेसून साडी माळून गजरा

उभी राहिली गुढी,

नव वर्षाच्या स्वागताची

गुढी पाडव्याच्या मंगलमय शुभेच्छा!

Gudi Padwa 2024 Messages | File Image

वसंताची चाहूल घेऊन आलं नववर्ष

मना-मनात या निमित्ताने पुन्हा होऊ दे हर्ष

नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

Gudi Padwa 2024 Messages | File Image

सोनेरी पहाट उंच गुढीचा थाट..

आनंदाची उधळण अन सुखांची बरसात…

दिवस सोनेरी

नव्या वर्षाची सुरुवात…

गुढीपाडव्याच्या मन:पूर्वक शुभेच्छा!

Gudi Padwa 2024 Messages | File Image

जगावरील संकट टळून

सर्वांना निरोगी आरोग्य लाभो,

गुढीपाडव्याच्या शुभदिनी हीच सदिच्छा

नववर्ष आणि पाडव्याच्या शुभेच्छा!

Gudi Padwa 2024 Messages | File Image

असे मानले जाते की या परंपरेमुळे वर्षभर कुटुंबातील सदस्यांना आनंद, यश आणि समृद्धी मिळते. या दिवशी देशातील विविध राज्यांमध्ये नवीन वर्षाचा सण वेगवेगळ्या नावाने साजरा केला जातो.