Independence Day 2021 Rangoli Design ( Photo: YouTube)

भारत यावर्षी २६ जानेवारी रोजी ७३ वा प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहे. प्रजासत्ताक दिन संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. प्रजासत्ताक दिवस कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि आपल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या कामगिरी आणि भारत मातेसाठी त्यांनी दिलेले बलिदान स्मरण करण्याचा एक अद्भुत प्रसंग आहे. प्रजासत्ताक दिनाला प्रत्येक ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. भारतीय संस्कृतीमध्ये रांगोळीचे खूप महत्व आहे. भारतात कोणत्याही कार्यक्रमाचा किंवा सण उत्सवाचा आकर्षणाचा विषय म्हणजे रांगोळी असते. आणि प्रत्येकाला वाटते आपली रांगोळी इतरांपेक्षा हटके असावी, वेगळी डिझाईन असावी, तर आम्ही तुमचे काम थोडे सोपे करतो.प्रजासत्ताक दिन साठी आम्ही तुमच्या साठी काही हटके डिझाईन घेऊन आलो आहोत.

 

प्रजासत्ताक दिनासाठी साधी रांगोळी डिझाइन

२६ जानेवारीसाठी सुंदर रांगोळी

झेंड्याच्या रंगांची बारीक नक्षीदार रांगोळी

प्रजासत्ताक दिनासाठी विशेष सोपी रांगोळी

तिरंगा रांगोळी