पारतंत्र्यापूर्वी भारतात राजेशाही होती. ब्रिटीश काळातही संस्थानांच्या रुपाने राजेशाही नांदत होतीच. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर राज्यव्यवस्थेची जागा लोकशाहीला घ्यायची होती. यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 'घटना' तयार केली. ही राज्यघटना 26 जानेवारी 1950 रोजी अंमलात आणली गेली. तेव्हापासून 26 जानेवारी हा दिवस 'प्रजासत्ताक दिन' म्हणून साजरा केला जातो.या आझादीच्या पर्वाला भारतात फार महत्व असून त्याचा आनंद मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. परंतु सध्या देशावर आलेल्या कोरोना व्हायरसच्या महासंकटामुळे स्वातंत्र्य दिनाचा उत्साह फिका पडल्याचे दिसून येणार आहे. मात्र तुम्ही घरच्या घरी स्वातंत्र्य दिन साजरा करु शकता. (Republic Day 2021 Messages in Marathi: प्रजासत्ताक दिनानिमित्त शुभेच्छा Wishes, Images, WhatsApp Stickers द्वारे देऊन साजरा करा राष्ट्रीय सण )
कोणत्याही खास प्रसंगाच्या दिवशी आपण रांगोळी काढणे शुभ मानतो. तेव्हा 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी काढण्यासाठी आम्ही खास घेऊन आलो आहोत सोप्या, आणि आकर्षक रांगोळी डिझाईन्स.
चाळणीचा वापार करन काढण्यात येणारी रांगोळी
मोराची रांगोळी डिझाइन्स
ट्रायकलर रांगोळी डिझाईन
लाटण्याच्या सहाय्याने रांगोळी डिझाइन
देशाला आझादी मिळावी म्हणून बहुतांश वीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आहे. या दिवशी याच स्वातंत्र्यसेनानिंना स्मरुन श्रद्धांजली ही वाहिली जाते. देशभक्तीपर गाणी गायली जातात. प्रत्येक जण स्वातंत्र्य दिनाचा उत्सव आपल्या आपल्या पद्धतीने साजरा करताना दिसून येतात. तर तु्म्ही रांगोळीच्या माध्यमातून तुमच्या देशभक्तीच्या भावना जाहीर करु शकता.