Rani Laxmibai Death Anniversary | File Image

राणी लक्ष्मीबाई ज्यांना झाशीची राणी म्हणूनही ओळखले जाते. आज 18 जून हा त्यांच्या तारखेनुसार स्मृतिदिनाचा दिवस आहे. राणी लक्ष्मीबाई उत्तर भारतातील झाशी या संस्थानाची राणी होती. 18 जून 1858 रोजी ग्वाल्हेरमध्ये ब्रिटीशांविरुद्ध लढताना तिचा मृत्यू झाला. ती भारतातील शूर स्वातंत्र्यसैनिकांपैकी एक होती आणि ब्रिटीशांविरुद्ध धैर्याने लढणारी एक निर्भय महिला होती. 18 जून 1858 दिवशी युद्धभूमीवर प्राणांची आहुती देणार्‍या या वीरांगणेला WhatsApp Messages, Messages, Quotes, Images, Photos द्वारा अभिवादन करण्यासाठी खालील फोटोज शेअर करा.

राणी लक्ष्मीबाईंचा जन्म 19 नोव्हेंबर 1828 रोजी वाराणसी येथे झाला आणि त्यांचे नाव मणिकर्णिका ठेवण्यात आले. वयाच्या 14 व्या वर्षी त्यांनी झाशीचे महाराजा राजा गंगाधर राव यांच्याशी लग्न केले. 1853 मध्ये त्यांच्या पतीच्या मृत्यूनंतर त्या झाशीची राणी बनल्या. ब्रिटिश राजवटीविरूद्ध त्यांनी आवाज उठवला. नक्की वाचा:  Rani Lakshmi Bai Death Anniversary 2025 Messages: राणी लक्ष्मीबाई यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन करणारे WhatsApp Status, Quotes .

राणी लक्ष्मीबाई यांना स्मृतिदिनी अभिवादन

झाशीची राणी लक्ष्मीबाई यांना पुण्यतिथीच्या दिवशी विनम्र अभिवादन
Rani Laxmibai Death Anniversary | File Image

स्वातंत्र्य संग्रामातील वीरांगणा झाशीची राणी लक्ष्मीबाई यांना स्मृतिदिनी  अभिवादन

Rani Laxmibai Death Anniversary | File Image

 

Rani Laxmibai Death Anniversary | File Image
शौर्य, धैर्य आणि स्वाभिमानाचं प्रतिक
असणार्‍या राणी लक्ष्मीबाई यांना स्मृतिदिनी
कोटी कोटी प्रणाम
Rani Laxmibai Death Anniversary | File Image
सशस्त्र क्रांतीच्या अग्रणी
ब्रिटिश साम्राज्याला
जेरीस आणणाऱ्या
झाशीची राणी लक्ष्मीबाई
यांच्या पुण्यतिथी निमित्त मानाचा मुजरा!
Rani Laxmibai Death Anniversary | File Image
झुंजार लढली रणरागिणी
राणी लक्ष्मीबाई मर्दानी
झाशीची राणी लक्ष्मीबाई
पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन

आज 21 व्या दशकामध्येही राणी लक्ष्मीबाई त्यांच्या ध्येयवादी, निडर वृत्तीमुळे अनेकींच्या प्रेरणा आहेत. त्यांनी समाजातील सतीची प्रथा (विधवांना जाळण्याची) बंद करत मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन दिले.