Ramzan 2019 Iftar 8 May Time : रमजान (Ramzan) हा इस्लामिक कॅलेंडरमधील नववा महिना आहे. मुस्लिम बांधवांसाठी हा पवित्र महिना आहे. या महिन्यात 'रोजा'(Ramzan Roza) म्हणजेच दिवस भर उपवास ठेवण्याची प्रथा आहे. 7 मे 2019 पासून सुरू झालेल्या यंदाच्या रमजान महिन्याला सुरूवात झाली आहे. संध्याकाळी इफ्तारची वेळ पाहून दिवसभराचा रोजा सोडला जातो. आज 8 मे दिवशी संध्याकाळी मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद शहरामधील इफ्तारची (Iftar Time) वेळ काय हे नक्की पहा. Ramadan Mubarak 2019 Wishes And Messages:सुरु झाला रमजान; WhatsApp, Facebook, SMS च्या माध्यमातून द्या मित्रांसह आप्तेष्टांना शुभेच्छा!
8 मे इफ्तार 2019ची वेळ
- मुंबई इफ्तार वेळ - संध्याकाळी 7:04
- पुणे इफ्तार वेळ - संध्याकाळी 6:59
- नाशिक इफ्तार वेळ - संध्याकाळी 7.02
- औरंगाबाद इफ्तार वेळ- संध्याकाळी 6:55
9 मे सेहरी 2019 ची वेळ
- मुंबई सेहरी वेळ - सकाळ 4.48
- पुणे सेहरी वेळ - सकाळ 4.44
- नाशिक सेहरी वेळ - सकाळ 4.42
- औरंगाबाद सेहरी वेळ- सकाळ 4.36
रोजा संध्याकाळी सोडताना खजूर आणि पाणी खाऊन सोडला जातो. त्यानंतर मेजवानीचा आनंद सेहरीच्या वेळेपर्यंत खाऊ शकतात. तसेच दिवसातील पाच वेळेज नमाज पडण्याचा रिवाज आहे.