Rama Navmi 2019 Marathi Wishes: विष्णूचा सातवा अवतार म्हणजे भगवान श्री राम (Shree Ram) समजला जातो. चैत्र शुक्ल नवमीच्या दिवशी मध्यान्ही राम जन्म (Lord Ram Birthday) उत्सव साजरा केला जातो. रामाचा जन्म जरी अयोद्धेमध्ये झाला असला तरीही राम नवमी (Ram Navami) उत्सव महाराष्ट्रासह देशात मोठ्या उत्सहाने साजरा केला जातो. यंदा राम नवमी 13 एप्रिल, शनिवारी साजरी केली जाते. या दिवशी दुपारी बारा वाजता राम जन्म साजरा केला जाणार आहे. मग तुमच्या जवळच्या व्यक्तींना, राम भक्तांना राम नवमीच्या शुभेच्छा देण्यासाठी काही खास मराठी मेसेजेस (Messages), व्हॉटस अॅप स्टेटस (WhatsApp Status) आणि ग्रिटिंग्स (Greetings) च्या माध्यमा तून नक्की शुभेच्छा शेअर करा. Ram Navami 2019: रामनवमीसाठी खास भगवान श्रीरामाची गाणी (Video)
राम नवमीच्या शुभेच्छा
मेसेज-
राम ज्याचं नाव आहे,
अयोद्धा ज्याचं धाम आहे,
असा हा रघुनंदन आम्हांस सदैव वंदनीय आहे
राम नवमीच्या शुभेच्छा!
मेसेज-
श्री राम राम रामेति रमे रामे मनोरमे ।
सहस्रनाम तत्तुल्यं रामनाम वरानने ॥
राम नवमीच्या शुभेच्छा!
मेसेज-
दशरथ नंदन राम
दया सागर राम
रघुकूल तिलक राम
सत्यधर्म पारायण राम
राम नवमीच्या शुभेच्छा!
राम नवमी ग्रिटिंग्स
राम नवमी GIFs
राम नवमी शुभेच्छा व्हिडिओ
राम हा राजा दुर्योधन आणि कौशल्येचा सर्वात मोठा पुत्र होता. लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न हे त्याचे धाकटे बंधू होते. चैत्र नवरात्रीच्या नवव्या तिथीला राम जन्म साजरा केला जातो. त्यामुळे या दिवशी राम मंदिरात रामायण, राम चरित्राचे पठण केले जाते. अनेक जण राम नामाचे पठण करतात.