Happy Selfie Day 2021 Messages: सेल्फी डे निमित्त Wishes, Quotes, Facebook आणि WhatsApp Status द्वारे शेअर करुन साजरा करा हा खास दिवस!
Selfie Day 2021 Messages | File Image

Selfie Day 2021 Messages in Marathi: आपल्या सोबत इतरांनाही कॅमेऱ्यात कैद करण्याचा आनंद सेल्फीतून मिळतो. आपले फोटो काढण्याचे स्वातंत्र्य, स्वत: वरचे प्रेम व्यक्त करण्यासाठी सेल्फी हे अत्यंत छान माध्यम आहे. तरुणाईला तर सेल्फीचे फार क्रेझ. पण ही नाद आता फक्त तरुणांपर्यंतच मर्यादीत राहिलेला नाही. तर कोणत्याही वयातील लोकांना सेल्फीने भुरळ घातली आहे. सेल्फी न आवडणारे लोक तसे कमीच असतील. अनेक प्रसंग, घटना आपल्यासोबतच कॅमेऱ्यात कैद्द होण्यासारखा दुसरा आनंद नाही. सेल्फीने तो आनंद भरभरुन दिलाय.

सेल्फी डे निमित्त Wishes, Messages, Quotes सोशल मीडियाच्या फेसबुक (Facebook), ट्विटर (Twitter), व्हॉट्सअॅप (WhatsApp), टेलिग्राम (Telegram), इंस्टाग्राम (Instagram) वरुन शेअर साजरा करा हा खास दिवस. (Happy Selfie Day 2021 Images: सेल्फी डे निमित्त Wishes, Greetings, Wallpaper शेअर करुन सेल्फीप्रेमींना द्या शुभेच्छा!)

सेल्फी डे च्या मराठी शुभेच्छा! 

सेल्फी म्हणजे आनंदाचा ठेवा!

हॅप्पी नॅशनल सेल्फी डे!

Selfie Day 2021 Messages | File Image

स्वत: स्वत:ला कॅमेऱ्यात कैद करणे

म्हणजे निव्वळ आनंद!

सेल्फी डे च्या शुभेच्छा!

Selfie Day 2021 Messages | File Image

वेंगाडल्या तोंडाला पाऊटचा चंबू हवा

लाईक, कमेंट्स अन शेअरींसाठी..

दोस्त, आप्तष्ठांसवे ऋणानुबंद हवा

क्षण आनंदाचे.. चित्रीत व्हावे, संग्रही रहावे

तर मग एक 'सेल्फी' नक्कीच हवा!

Happy Selfie Day!

Selfie Day 2021 Messages | File Image

सेल्फी म्हणजे स्वत:सोबत

इतरांनाही फोटोत बंदिस्त करण्याची किमया!

Happy Selfie Day!

Selfie Day 2021 Messages | File Image

गुंतलो माझ्यात मी माझ्यासवे

होऊन काहीसा 'सेल्फी'श

अन् ठोकला एक स्मार्ट क्लिक

पाहून भावमुद्रा झालो आणखीच खूश!

सेल्फी डे च्या शुभेच्छा!

Selfie Day 2021 Messages | File Image

 

सेल्फी कितीही सुखावणारा असला तरी कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईटच. सेल्फीच्या नादात अनेकांनी आपले प्राण गमावले आहेत. त्यामुळे सेल्फीचा आनंद घेताना आपण मर्यादा तर ओलांडणार नाही ना याची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. सुरक्षित सेल्फी केव्हाही आनंददायीच ठरेल. हॅप्पी सेल्फी डे!