Easy Nag Panchami Special Recipes: श्रावण महिन्यात व्रतवैकल्यांची चांगलीच रेलचेल असते. त्यामुळे स्त्रियांमधील पाककृती भलतीच तेजीत असते. घरात सणासुदीच्या दिवसात छान गोडाधोडाचे, चमचमीत, स्वादिष्ट असे पदार्थांचे बेत बनतात. श्रावणात येणारा पहिला सण म्हणजे 'नागपंचमी' (Nag Panchami). या सणाच्या निमित्ताने आज घराघरात पारंपारिक पद्धतीने पातोळ्या ते पुरणाचे दिंड हे पदार्थ आर्वजून बनवले जातील. यासोबतच असे काही पारंपारिक पद्धतीचे पदार्थ तुम्ही नागपंचमी निमित्त नक्कीच ट्राय करु शकता. महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात नागपंचमी निमित्त खास पंचपक्वानं बनवले जातात.
ज्वारीच्या लाह्यापासून बनवलेले पौष्टिक लाडू, खीर कान्होले, गोड खांडवी, गव्हाची खीर यांसारखे स्वादिष्ट पदार्थ देखील तुम्ही आज बनवू शकता. त्यासाठू तुम्हाला ती बनविण्याची पद्धत माहित करून घेण्यासाठी पुढे दिलेल्या रेसिपीज एकदा नक्की पाहा.
ज्वारीच्या लाह्यांपासून बनवलेले लाडू
हेदेखील वाचा- Nag Panchami 2020 Special Recipes: नागपंचमी निमित्त पातोळ्या, पुरणाचे दिंड नैवैद्याला कसे बनवाल?
खीर कान्होले
गोड खांडवी
गव्हाची खीर
पौष्टिक पुरी
मग अजिबात वेळ वाया घालवू नका. नागपंचमी या सणानिमित्त घरी छान बेत बनवायचा असेल तर यातील कोणताही पदार्थ नक्की बनवा आणि आपल्या कुटूंबालाही खाऊ घाला. नागपंचमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!