Happy Mother's Day 2020 Images: 'मदर्स डे' निमित्त मराठी Wishes, Messages, HD Wallpapers सोशल मीडियावर शेअर करुन आपल्या आईला द्या शुभेच्छा!
Mothers Day 2020 (PC - File Images)

Happy Mother's Day 2020 Images: मुलांसाठी कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न करता अविरत काम करणारी जगातील एकमेव व्यक्ती म्हणजे 'आई'. आईच्या ऋणांची परतफेड होऊच शकत नाही. परंतू किमान 'मातृदिन'च्या (Matru Din 2020) दिवशी आईप्रती कृतज्ञतेची भावना व्यक्त करण्यासाठी हा दिवस खास असतो. दरवर्षी मे महिन्याच्या दुसर्‍या रविवारी मातृदिन साजरा केला जातो. आईचं प्रेम, वात्सल, त्याग, वेदना लक्षात घेण्यासाठी, त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी एक दिवस तर असायलचा हवा. त्यामुळेचं मदर्स डे साजरा केला जातो.

प्रत्येकाच्या आयुष्यात आईचे स्थान महत्त्वाचे असते. तिचे महत्त्व, महती व्यक्त करण्यासाठी शब्ददेखील अपुरे पडतात. मात्र, अनेक थोरामोठ्यांनी आपल्या लेखणीतून आईची थोरवी शब्दात मांडली आहे. मदर्स डे निमित्त खालील मराठी Wishes, Messages, HD Wallpapers सोशल मीडियावर शेअर करुन आपल्या आईला मदर्स डे च्या शुभेच्छा नक्की द्या.

Mothers Day 2020 (PC - File Images)
Mothers Day 2020 (PC - File Images)
Mothers Day 2020 (PC - File Images)
Mothers Day 2020 (PC - File Images)
Mothers Day 2020 (PC - File Images)

'देव देव्हाऱ्यात नाही देव नाही देवालयी' हे गाणं आईविषयी विचार करण्यास भाग पाडतं. आईचं महत्त्व सांगताना कवी यशवंत यांनी स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी असं म्हटलं आहे. जगभरात 12 मे रोजी 'मदर्स डे' साजारा केला जातो. तसचं मदर्स डे जास्त करून मे च्या दुसर्‍या रविवारी साजरा केला जातो. पण काही देशांमध्ये हा दिवस वेग वेगळ्या तारखेत साजरा करण्यात येतो.