आज नवरात्राची (Navratri 2022) सांगता करणारा दिवस म्हणजेच महानवमी (Mahanavami). आज नवरात्र उत्सवाचा शेवटचा दिवस म्हणजे नवमी आहे. आज देवी सिध्दीदात्रीची पूजा केली जाते. तसेच या नवरात्री उत्सावाची सांगता आयुध पूजेने (Ayudha Puja) केली जाते. म्हणजेच यात अस्त्र शस्त्रांची पूजा केली जाते. पुर्वीच्या काळी फक्त लोखंडी अस्त्र शस्त्रांची पूजा केली जायची. पण आता या पूजेचं स्वरुप दिवसेनदिवस बदलताना दिसत आहेत. आयुध पूजा (Ayudha Puja 2022) म्हणजेच आपल्या वापरातील, आपल्या कामातील व्यवसायात वापरण्यात येणाऱ्या वस्तूंची पूजा. हल्ली अनेक काम लॅपटॉप (Laptop), कंमप्यूटरच्या (Computer) सहाय्याने होतात तर आयुध पूजेत या वस्तूंचाही समावेश होतो. प्रत्येक व्यक्ती आपल्या व्यवसायाप्रमाणे आपआपल्या शस्त्राअस्त्रांची पूजा करतो. शेतकरी (Farmer) आपल्या नांगराची, सुतार आपल्या हातोड्याची तर विद्यार्थी आपल्या पुस्तकांची. नव्या स्वरुपाच्या या आयुध पूजेच्या काही नवीन डिजीटल शुभेच्छा (Digital Wishes) आम्ही तुमच्यासाठी घेवून आलो आहे.

 

Happy Ayudha Puja 2022

 

Happy Ayudha Puja 2022

 

Happy Ayudha Puja 2022

 

Happy Ayudha Puja 2022