
International Dance Day Messages 2023: नृत्य हा आपल्या भारतीय संस्कृतीचा खुप महत्वाचा भाग मानले जाते याचसोबत आपल्या भारतीय संस्कृतीत खुप महत्व देण्यात आले आहे. महान डान्सर जीन जाॅर्जेस नवारे हिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांची आठवण म्हणुन 29 एप्रिल हा दिवस दरवर्षी आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस म्हणून संपुर्ण जगभरात साजरा केला जातो. 29 एप्रिल 1982 रोजी युनेस्कोच्या आंतरराष्ट्रीय थिएटर संस्था ह्या आंतरराष्ट्रीय नृत्य समितीने 29 एप्रिल हा दिवस आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस म्हणून साजरा केला जाईल असे घोषित केले होते.आज कथक,भरतनाट्यम,मोहीनीअटटम,कुचीपुडी ओडिसी असे अनेक नृत्यप्रकार आपल्या भारत देशात प्रसिदध आहेत. नृत्य कलेला प्रोत्साहन देण्यासाठी युनेस्कोने हा आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस साजरा करायचे ठरवले होते. आंतरराष्ट्रीय नृत्य दिनाचा उद्देश केवळ जगातील सर्व नर्तकांचे प्रोत्साहन वाढवणे इतकाच नाही तर सर्व नृत्य प्रकारांबद्दल लोकांमध्ये जागरुकता पसरवणे हा आहे. दरम्यान, आपण आंतरराष्ट्रीय नृत्य दिवसाच्या खास शुभेच्छा पाठवून आजचा खास दिवस साजरा करू शकतो.
पाहा, नृत्य दिनाचे खास शुभेच्छा संदेश





नृत्य ही फक्त कला नसून एक भाव आहे. कलेला प्रोत्साहन देण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो, दरम्यान, वर दिलेले खास शुभेच्छा संदेश पाठवून तुम्ही हा दिवस आणखी खास बनवू शकता, आमच्याकडून तुम्हाला नृत्य दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!