Happy International Nurses Day 2020 Greetings: 'वर्ल्ड नर्स डे' च्या शुभेच्छा मराठी Wishes, Messages, GIFs च्या माध्यमातून शेअर करून निस्वार्थी रूग्णसेवा देणार्‍या प्रत्येक परिचारिकेला करा सलाम!
Nurse Day | File Photo

जगभरात आज International Nurses Day चं औचित्य साधत रूग्णसेवा करणार्‍या तमाम कर्मचार्‍यांसाठी हा महत्त्वाचा दिवस. दरवर्षी प्रमाणे यंदाही 12 मे दिवशी हा सण साजरा केला जाणार आहे. आरोग्य यंत्रणा आणि साजात नागरिकांचं स्वास्थ्य जपण्यासाठी परिचारिकांची मदत अत्यावश्यक असते. सध्या जगभरात कोरोना व्हायरसचं संकट घोंघावत असताना डॉक्टरांइतकेच परिचारिका म्हणजेच नर्स जीवाची बाजी लावून रूग्णसेवा करत आहेत. आज त्यांच्या या निस्वार्थ सेवेला धन्यवाद म्हणण्याचा दिवस आहे. मग मराठमोळ्या Wishes, Messages, Quotes, GIFs च्या माध्यमातून  या परिचारिकांना, नर्सना जागतिक नर्स डेच्या शुभेच्छा देत आजचा त्यांचा दिवस थोडा स्पेशक करून त्यांच्या कार्याला  सलाम करा. त्यासाठी तुमच्या ओळखीच्या, मित्र परिवारातील परिचारिका मैत्रिणींना शुभेच्छा देण्यासाठी आम्ही बनवलेली ही खास मराठमोळी शुभेच्छापत्र शेअर करायला मूळीच विसरू नका. International Nurses Day 2020 Images: 'जागतिक परिचारिका दिवस' निमित्त मराठी Wishes, Messages, HD Wallpapers सोशल मीडियावर शेअर करुन रुग्णांची सेवा करणाऱ्या मित्र-मैत्रिणींना द्या खास शुभेच्छा!

Happy Nurses Day Wishes

Nurse Day | File Photo
Nurse Day | File Photo
Nurse Day | File Photo
Nurse Day | File Photo

Happy Nurses Day GIFs

via GIPHY

रुग्णांच्या सेवेचा पाया रोवणाऱ्या फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांचा जन्मदिन म्हणजेच 12 मे हा दिवस जगभरात ‘नर्स डे’ म्हणून साजरा केला जातो. फ्लॉरेन्स नाइटिंगेल या इसवी सन 1854 साली झालेल्या क्रिमियन युद्धातील जखमी सैनिकांना मलमपट्टी केली होती. फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांना आधुनिक शु्श्रूषा शास्त्राची संस्थापिका समजले जाते.