Happy Hug Day 2022 Wishes In Marathi: हग डे च्या शुभेच्छा देण्यासाठी Romantic Images, Love Quotes शेअर करत स्पेशल करा आजचा दिवस
हॅप्पी हग डे । File Image

वेलेंटाईन वीक (Valentine Week) मधला 12 फेब्रुवारी हा दिवस हग डे (Hug Day) म्हणून साजरा केला जातो. शब्दांवाचून मनातील भावना समोरच्या प्रिय व्यक्ती पर्यंत पोहचवण्यासाठी मिठी हे एक्सप्रेशन खूप काही सांगून जातं. एका मिठीमध्ये कित्येक भावना व्यक्त केल्या जातात. मग या रोमॅन्टिक वेलेंटाईन वीक मध्ये तुमच्या आयुष्यातील त्या खास व्यक्तीला हग डे च्या शुभेच्छा देण्यासाठी खास मेसेजेस,Wishes, Messages, Quotes सोशल मीडीयामध्ये Facebook Messages, WhatsApp Status द्वारा शेअर करत या दिवसाच्या शुभेच्छा तुमच्या प्रिय व्यक्तीपर्यंत नक्की पोहचवा.

7 ते 14 फेब्रुवारी या रोमॅन्टिक सात दिवसांमध्ये 13 फेब्रुवारी हा दिवस किस डे आणि 14 फेब्रुवारी हा दिवस वेलेंटाईन डे म्हणून साजरा केला जातो.  हे देखील नक्की वाचा: Valentine Week and Anti-Valentine 2022 Week Full List: व्हॅलेंटाईन डे पासून ब्रेक-अप डे पर्यंत 'या' महत्त्वाच्या तारखांची यादी ठेवा लक्षात! 

हग डे च्या शुभेच्छा

हॅप्पी हग डे । File Image

स्पर्श प्रेमाचा

हवाहवा वाटतो..

मिठीतला क्षण

हरघडी नवाच भासतो...

Happy Hug Day!

हॅप्पी हग डे । File Image

 • हॅप्पी हग डे

हॅप्पी हग डे । File Image

 • हॅप्पी हग डे 2022

हॅप्पी हग डे । File Image

 • तुझ्या मिठीत सख्या रे

  घडीलाही वेळ कळेना..

  काट्यांवरती चढले काटे...

  मिठीतल्या स्वर्गात नभ दाटे

  Happy Hug Day!

हॅप्पी हग डे । File Image

 • Happy Hug Day!

हॅप्पी हग डे । File Image

 • प्रेम माझं तुझ्यावरचं,

  कोणत्याच शब्दात मावणार नाही,

  तुला मिठीत घेताच कळतं,

  आता त्याचीही गरज भासणार नाही

  Happy Hug Day!

संत व्हेलेंटाईन यांच्या स्मृतिप्रित्यर्थ जगभरात 14 फेब्रुवारी हा दिवस 'व्हेलेंटाईन डे' म्हणून साजरा केला जातो. या दिवशी प्रेम करणारी प्रत्येक व्यक्ती त्यांच्या साथीदाराचा दिवस थोडा स्पेशल करण्यासाठी प्रयत्न करत असते.