साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणारा आपला मराठमोळा सण गुढी पाडवा अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. उद्या सकाळपासून घरोघरी गुढी उभारण्याची धांदल असेल. गोडाधोडाचे जेवण आणि शोभायात्रेचा उत्साह असेल. उद्यापासून आपल्या नववर्षाला सुरुवात होईल. नववर्षानिमित्त काही संकल्प, इच्छा आपल्या प्रत्येकाच्या मनी असतीलच. पण या इच्छा पूर्ण होण्यासाठी आणि नववर्षाची आनंदी सुरुवात करण्यासाठी आपल्या नातेवाईकांना, मित्रमैत्रिणींना शुभेच्छा देणे, महत्त्वाचे आहे. या आनंदी सणाची गोड सुरुवात करण्यासाठी खास मराठी, इंग्रजी शुभेच्छापत्रं, SMS, Quotes, Wishes, WhatsApp Status,Images, Greetings.... गुढीवरील रेशमी वस्त्र, कलश, कडूलिंब आणि इतर गोष्टींमागील महत्त्व आणि अर्थ काय?
गुढीपाडवा आणि नववर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठी, इंग्रजी शुभेच्छापत्रं:
गुढीपाडवा शुभेच्छापत्रं, ग्रीटिंग्स:
या खास शुभेच्छांसह हिंदू नववर्षाचं जल्लोषात स्वागत करा आणि गुढी पाडवाचा मनमुराद आनंद लूटा.