Happy Bhogi 2020 HD Images: भोगी सणाच्या मराठमोळ्या शुभेच्छा Greetings, Wallpapers, Wishes च्या माध्यमातून देऊन मकर संक्रांती ची करा चैतन्यमयी सुरुवात
Bhogi HD Wishes (Photo Credits: File)

Bhogi 2020: जानेवारी हा नववर्षाचा पहिला महिना असला तरीही या दिवसात गुलाबी थंडी सुरु झाली असते. अशा वातावरणात गरम गोष्टी, भाज्या खाणं शरीरास फायदेशीर असते. म्हणून थंडी आणि भोगी या सणाचे औचित्य साधून भोगी सणाला खास भोगीची भाजी बनविली जाते. भोगी हा सण तितकाच खास असल्यामुळे त्याचे महत्वही तितकच खास आहे. महाराष्ट्रात मकरसंक्रातीच्या आधीच्या दिवशी भोगी साजरी केली जाते. भोगीच्या दिवशी पाच भाज्यांची विशेष भाजी आणि भाकरी केली जाते. या सणाच्या माध्यमातून संतुलित आणि पौष्टिक आहार घेण्याचा सल्ला दिला जातो.

या फलदायी, आरोग्यदायी सणाच्या तितक्याच खास पद्धतीने शुभेच्छा देण्यासाठी खास मराठमोळे Greetings:

भोगी सणाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा

Bhogi HD Wishes (Photo Credits: File)

हेदेखील वाचा- Happy Bhogi 2020 Wishes: भोगी सणाच्या मराठमोळ्या शुभेच्छा Messages, Greetings, HD Images, Wallpaper, WhatsApp Status च्या माध्यमातून शेअर करून द्विगुणित करा सणाचा आनंद!

Bhogi HD Wishes (Photo Credits: File)हेदेखील वाचा- Bhogi Bhaji Recipes: भोगी च्या भाजीपासून त्याच्या कालवणापर्यंत अशा बनवा या लज्जतदार रेसिपीज, नक्की करुन करा

भोगी आणि मकरसंक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा

Bhogi HD Wishes (Photo Credits: File)

भोगीच्या तुम्हांस व तुमच्या परिवारास हार्दिक शुभेच्छा

Bhogi HD Wishes (Photo Credits: File)

भोगी या सणाने मकर संक्रांती सणाची चाहुल लागते आणि मकर संक्रात म्हटलं की तिळगूळ लाडू, पतंग, महिलांचे हळदी-कुंकू हे सण ओघाओघाने आलेच. अशा या चैतन्यमयी भोगी सणाच्या लेटेस्टली मराठी कडून हार्दिक शुभेच्छा