दरवर्षी कार्तिक महिन्याच्या पौर्णिमेला गुरु नानक यांची जयंती (Guru Nanak Jayanti 2020) साजरी केली जाते. गुरू नानक यांचा जन्म 12 नोव्हेंबर, मंगळवारी झाला. त्यादिवशी कार्तिक महिन्यातील पौर्णिमा होती. यामुळे दरवर्षी कार्तिक महिन्याच्या पौर्णिमेला गुरु नानक यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. त्यानुसार आज गुरु नानक यांची 551 वी जयंती आहे. गुरु नानक हे शीख धर्माचे पहिले गुरु आहेत. तसेच शीख धर्माची स्थापना त्यांनीच केली आहे, असेही म्हटले जाते. गुरु नानक यांनी आपल्या कौटुंबिक जीवनातील सुख:ची पर्वा न करता जगभरातील विविध देशात फिरून लोकांच्या मनात वसलेल्या वाईट गोष्टी दूर करण्याच्या दृष्टीने कार्य केले. गुरु नानक जयंती निमित्त आपले नातेवाईक आणि मित्र-परिवारांना खालील खास मॅसेज पाठवून त्यांच्या आनंदात आणखी भर घाला.
गुरु नानक यांची जयंती यावर्षी 30 नोव्हेंबर रोजी साजरी केली जाणार आहे. कार्तिक महिन्याच्या पौर्णिमेला यावर्षी रविवारी (29 नोव्हेंबर) मध्यरात्री 12. 47 मिनिटांनी सुरुवात होत आहे. तर, दुसऱ्या दिवशी (30 नोव्हेंबर) दुपारी 2 वाजून 59 मिनिटांनी समाप्त होणार आहे. या दिवसाचे महत्त्व खूप जास्त आहे. हा दिवस शीख समाजातील लोकांसाठी खूप महत्वाचा आणि खास मानला जातो. गुरु नानक यांना सांसारिक कार्यात रस नव्हता. त्यांनी देवाची भक्ती आणि सत्संग इत्यादींमध्ये जास्त वास्तव्य केले आहे. दरम्यान, देवाप्रती अधिक समर्पण पाहून लोक त्यांना दैवी पुरुष मानू लागले, असेही म्हटले जाते. हे देखील वाचा- Tripurari Purnima HD Images: त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त खास मराठमोठ्या शुभेच्छा, Wallpapers, Messages, Facebook Post, WhatsApp Status, Wishes देऊन साजरा करा सण
सर पर मेरे है गुरुवर का हाथ,
है हरपल, हरदम वो मेरे साथ,
है विश्वास वही राह दिखाएंगे,
मेरे सारे बिगड़े काम बन जाएंगे.
हैप्पी गुरु नानक जयंती
खालसा मेरा रूप है खास,
खालसे में ही करूं निवास,
खालसा अकाल पुरख की फौज,
खालसा मेरा मित्र कहाए.
हैप्पी गुरु नानक जयंती
इस जग की माया ने मुझको है घेरा,
ऐसी कृपा करो गुरु नाम न भूलूं तेरा,
चारों ओर मेरे दुखों का छाया है अंधेरा,
मेरा इक पल भी ना जाएं बिना लिए नाम तेरा.
हैप्पी गुरु नानक जयंती
नानक-नानक मैं हरदम करूं,
मेरे गुरु को ढूंढती मैं फिरूं,
मुझको दे दो ऐसा आशीर्वाद,
आंखें जब खोलूं दर्शन तेरे करूं.
हैप्पी गुरु नानक जयंती
नानक नाम जहाज है,
जो जपे वो उतरे पार,
मेरा सद्गुरु करता मुझको प्यार,
वही तो है मेरा खेवनहार.
हैप्पी गुरु नानक जयंती
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशातील अनेक धार्मिक, सांस्कृतिक आणि समाजिक कार्यक्रम रद्द किंवा लॉकडाऊनच्या निर्बंधांखाली साजरे करण्यात आली आहेत. यामुळे शीख समुदायदेखील यावर्षी गुरु नानक यांची जयंती अपापल्या घरातच साजरी करणार आहेत.