
आज २०२३ या नव्या वर्षातील पहिला अंगारकी चतुर्थी आहे. बाप्पाच्या भक्तांसाठी आजचा दिवस खास आहे. दर महिन्याला संकष्ट चतुर्थी येते पण आजची चतुर्थी विशेष आहे कारण आज अंगारिका चतुर्थी आहे. त्यातही वर्षातील पहिली चतुर्थी हीच अंगारकी चतुर्थी असल्याने गणेशभक्तांसाठी पर्वणीचं आहे, असंच म्हणता येईल. अंगारकीचा योग वर्षात अंदाजे 1-2 वेळेसच येतो. जी संकष्टी मंगळवारी येते ती अंगारकी संकष्टी म्हणून संबोधली जाते. मग आजच्या अंगारकी संकष्टी चतुर्थी निमित्त मंगलमय वातावरणामध्ये तुमच्या प्रियजनांचा, नातेवाईकांचा, आप्तेष्टांचा दिवस साजरा करण्यासाठी मराठमोळी ग्रिटिंग्स, शुभेच्छापत्रं, Messages, Wishes, HD Images शेअर करून या दिवसाचा आनंद द्विगुणित करा.
1. गजानना श्री गणराया
आधी वंदू तुज मोरया
मंगलमूर्ती श्री गणराया
आधी वंदू तूज मोरया

2.वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा

3. एकदंताय विघ्नहे
वक्रतुंडाय धीमहि!
तन्नो दन्ती प्रचोदयात

4.माता पित्याचे आात्मरुप तू
ओंकाराचे पूर्ण रुप तू
कार्यारंभी तुझी अर्चना
विनायका स्वाकार वंदना

5. तू सुखकर्ता तू दु:खहर्ता
विघ्न विनाशक मोरया
संकटी रक्षी शरण तुला मी
गणपती बाप्पा मोरया!
