
पैगंबर हजरत मोहम्मद साहब (Prophet Hazrat Muhammad) यांच्या जन्मदिनाच्या निमित्त जगभरात मुस्लिम बांधव ईद- ए-मिलाद- उन नबी (Eid-e-Milad-Un-Nabi) चा उत्सव उत्साहात साजरा करतात. सुन्नी मुस्लिमांमध्ये यंदा 10 नोव्हेंबर रोजी तर शिया मुस्लिमांमध्ये 15 नोव्हेंबर रोजी ईद- ए मिलाद उन नबीचा सोहळा रंगेल. काही ठिकाणी या दिनाला मवालीद अल-नबी शरीफ (Mawalid-Al-Nabi Sharif)2 म्ह्णूनही ओळखले जाते. याच पैगंबरांचा जन्मसोहळा म्ह्णून साजरा केला जाणारा हा सण मुस्लिम धर्मात महत्वाचा आहे, यादिवशी जुलूस काढून,मेजवान्या करून, तसेच कुराण (Quran) या धर्मग्रंथांचे पठण करून सेलिब्रेशन केले जाते. या सेलिब्रेशनला चार चांद लावण्यासाठी यंदा तुम्ही या काही खास खास हिंदी भाषेतील Greetings, SMS, GIFs, Images, माध्यमातून आपल्या मुस्लिम मित्रपरिवाराला शुभेच्छा देऊ शकता.
अलीकडे सोशल मीडियाच्या जगात ऑनलाईन शुभेच्छा दिल्याशिवाय कोणतेही सेलिब्रेशन पूर्ण होतच नाही त्यामुळे हे काही पर्याय तुम्हाला तुमच्या सदिच्छा पोहचवण्यासाठी मदत करतील. हे हिंदी भाषेतील कस्टमाईझ्ड मॅसेज तुम्ही फ्री डाउनलोड करून सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करू शकता.
दुनिया में हर तरफ उजाला रसूल का
ये पूरी क़ायनात है सदका रसूल का
खुशबू-ए-गुलाब है पसीना रसूल का
आप को भी हो मुबारक महीना रसूल का
ईद-ए-मिलाद-उन-नबी मुबारक

वो अर्श के मेहमान है
मैं उस के क़दमों की धुल हूं
ऐ ज़िंदगी गवाह रहना
मैं हूं गुलाम-ए-रसूल
ईद-ए-मिलाद-उन-नबी मुबारक

न फलक, न चांद-तारे, न सहर, न रात होती,
ना तेरा जमाल होता, ना ये कायनात होती
ईद-ए-मिलाद-उन-नबी मुबारक
सबसे आला वो औला हमारा नबी,
दोनों आलम का दूल्हा हमारा नबी
ईद-ए-मिलाद-उन-नबी मुबारक

जिंदगी का हर पल खुशियों से कम न हो, आपका हर दिन ईद के दिन से कम न हो,
ऐसा ईद का दिन आपको हमेशा नसीब हो, जिसमें कोई दुख और गम न हो,
ईद मुबारक.

ईद- मिलाद च्या या पवित्र दिवशी तुम्ही या ग्रीटिंग्सच्या रूपात प्रियजनांना शुभेच्छा द्याच मात्र त्यासोबतच आपले कुटुंबीय आणि नातेवाईक यांच्यासोबत मिळून हा उत्सव उत्साहात साजरा केल्यास खऱ्या अर्थाने सणाला चार चांद लागतील यात शंका नाही.