![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2019/11/eid-e-milad-teaser-784x441-1-380x214.jpg)
Eid-e-Milad 2019 Wishes and Messages: इस्लाम धर्माचे संस्थापक मोहम्मद पैगंबर यांची जयंती ईद-ए-मिलाद म्हणून साजरी केली जाते. मोहम्मद पैगंबर हे अल्लाहचे अंतिम प्रेषित होते. इस्लामच्या धारणेनुसार, अल्लाहने त्यांच्यामार्फत 'कुराण' हा धर्मग्रंथ लोकांपर्यंत पोहोचवला. त्यामुळे त्यांना नबी, रसूल आदी नावांनीही संबोधित केले जाते. इस्लाममध्ये ईद-ए-मिलाद हा सर्वांत मोठा दिवस मानला जातो.
आज (10 नोव्हेंबर) सर्वत्र ईद ए मिलाद सोहळा साजरा होत आहे. यादिवशी पैगंबरांच्या शिकवणीची उजळणी केली जाते. तसेच नमाज पठण करून त्यांना अभिवादन केले जाते. या दिवशी अनेक ठिकाणी जुलूस काढण्याची सुद्धा पद्धत आहे. यादिवशी तुम्हाला तुमच्या ओळखीतील मुस्लिम बांधवाना काही खास शुभेच्छा देऊन त्यांचा आनंद द्विगुणित करता येईल. याकरिता ही काही शुभेच्छापत्र Greetings, SMS, GIFs, Images, WhatsApp Status आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करण्यासाठी उपयोगात येतील.
ईद- ए- मिलाद उन नबी च्या हिंदी शुभेच्छा -
दुनिया की हर फिजा में उजाला रसूल का,
ये सारी कायनात सदका रसूल का,
खुशबू-ए-गुलाब है पसीना रसूल का,
आपको मुबारक हो महीना रसूल का.
![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2019/11/eid-e-milad1.jpg)
वो अर्श का चरागाह है,
मैं उसके कदमों की धूल हूं,
ऐ जिंदगी गवाह रहना,
मैं गुलाम-ए-रसूल हूं.
ईद-ए-मिलाद-उन-नबी मुबारक !
मदीने में ऐसी फिजा लग रही है,
यहां जन्नत जैसी हवा लग रही है,
मदीने पहुंचकर जमीन को जो देखा,
यह जन्नत का जैसे पता लग रही है.
ईद-ए-मिलाद-उन-नबी मुबारक !
ईद- ए- मिलाद उन नबी च्या मराठी शुभेच्छा -
धर्म, जात यापेक्षाही मोठी
असते शक्ती माणुसकीची...
एकमेकांची गळाभेट घेऊन
शुभेच्छा देऊ ईद ची
ईद-ए-मिलाद-उन-नबी मुबारक
ईद निमित्त तुम्हाला सर्वांना आनंद आणि ऐश्वर्य लाभो
ईद-ए-मिलाद-उन-नबी निमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा
ईद मुबारक!
![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2019/11/04-6-1.jpg)
ईद-ए-मिलाद-उन-नबी च्या शुभेच्छा!
![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2019/11/06-3-1.jpg)
ईद- ए- मिलाद उन नबी च्या इंग्रजीतून शुभेच्छा -
Eid-e-Milad un Nabi Mubarak WhatsApp DP And Wallpaper 2 (Photo Credits: File Image)
![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2019/11/Eid-e-Milad-un-Nabi-Mubarak-WhatsApp-DP-And-Wallpaper-3.jpg)
![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2019/11/Eid-e-Milad-un-Nabi-Mubarak-WhatsApp-DP-And-Wallpaper-5.jpg)
अलीकडे कोणत्याही सणानिमित्त सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा देण्याचं प्रमाण वाढलं आहे. त्यामुळे या शुभेच्छा देताना तुमच्या भावना आणि सदिच्छा समोरच्या पर्यंत पोहचवणे आवश्यक असते. इस्लाममध्ये ईद-ए-मिलाद हा सर्वांत मोठा दिवस मानला जातो. त्यामुळे आपल्या मुस्लिम बांधवाना त्यानिमित्ताने नक्की भरभरून शुभेच्छा द्या.