Holika Dahan 2024 Rangoli Designs: प्रत्येक सणानिमित्त आपण आपल्या घराच्या अंगणात, मंदिरात किंवा ऑफिसमध्येही रांगोळी (Rangoli) काढतो. हिंदू धर्मातील प्रत्येक सणाच्या दिवशी रांगोळीला विशेष महत्त्व आहे. आज आम्ही तुम्हाला होलिका दहनासाठी रांगोळीच्या काही खास डिझाईन (Holika Dahan 2024 Rangoli Designs) दाखवणार आहोत आणि त्या बनवण्याच्या सोप्या टिप्स सांगणार आहोत
होळीच्या निमित्ताने तुम्ही अंगणात पिचकारी, पेटवलेली होळी, फुगे आदी अनेक रांगोळ्या बनवू शकता. याशिवाय तुम्ही रांगोळी डिझाईन काढून हॅप्पी होली लिहून रांगोळी पूर्ण करू शकता. होलिका दहनासाठी खालील रांगोळी डिझाईन्सचे व्हिडिओ पहा (Happy Holi 2024 Wishes In Advance: होळी सणाच्या Greetings, GIF Messages, Shayaris, Quotes च्या माध्यमातून द्या खास शुभेच्छा)
होलिका दहन खास रांगोळी डिझाईन्स व्हिडिओ -
अशाप्रकारे, छोटी होळीच्या दिवशी किंवा होलिका दहनाच्या वेळी तुम्ही वरील रांगोळी डिझाईन्स काढ शकता. अशा प्रकारे खास होहिका दहनाची रांगोळी डिझाईन्स पाहून सर्वांच्याच नजरा खिळतील.