Diwali 2023 Mehndi Designs: दिवाळीसाठी खास सोप्या आणि झटपट मेंहदी डिझाईन,  Watch Video
Mehndi Designs for diwali 2023

Diwali 2023 Mehndi Designs: हिंदू धर्मात सर्वात महत्त्वाचा सण म्हणजे दिवाळी. दिवाळीत सर्वांची तयारी साठी लगबग चालू होते. अगदी काही दिवसांत दिवाळी सण येऊन थांबली आहे. हिंदू धर्मात महिलांनी खास श्रुंगार करणं महत्त्वाचं असतं. विशेष म्हणजे या दिवसात लक्ष्मी देवी घरी प्रवेश करते. भारतात दिवाळी सण मोठ्या उत्साहात पार पाडला जातो. प्रत्येकांच्या घरात दिवाळीच्या दिवशी आंनदाने आणि मोठ्या गुण्या गोविंदाने साजरी केली जात असते. (हेही वाचा- नवरात्री उत्सवासाठी हातावर काढा 'या' सुरेख मेहंदी डिझाईन; पहा व्हिडिओ)

या दिवसात खासकरून महिला आणि मुलींची तयारी ही आढवड्याभरापासून सुरु होते. घरात नवनवीन वस्तू घेण्यापासून ते स्वता: साठी वस्तू खरेदी करे पर्यंत सर्व भार मुलीवर किंवा घरातल्या महिलेवर पडतो. हिंदू सणात मेंहदीला विशेष महत्त्व दिले जाते. या धावपळीत त्यांना मेंहदी काढण्याला वेळ उरत नाही. तर काही वेळा त्यांना मेंहदी काढायला बाहेर जायला देखील वेळ मिळत नाही, तर अश्या वेळीस त्यांनी सोप्या मेंहदीच्या डिझाईन हातावर काढून आपला श्रुंगार आकर्षित बनवा.  तर चला तर पाहूयात यंदा कोणत्या सोप्या डिझाइन हातावर काढू शकता