
Happy Chhath Puja 2020 Messages: उत्तर प्रदेशातील लोकांचा महत्वाचा मानला सण छठपूजा (Chhath Puja) पर्वाचा आज तिसरा दिवस आहे. उद्या या पर्वाचा शेवटचा दिवस आहे. कार्तिक शुल्क पक्षातील षष्ठीला छठ पर्वाची सुरुवात होते. यंदा कोरोना व्हायरसमुळे वर्षभर सर्व भारतीय सण म्हणावे तसे साजरे करता आले नाही. त्यात छठपूजा सणाचाही समावेश आहे. यामुळे लोक घरात राहूनच आपल्या आप्तलगांना छठपूजेच्या शुभेच्छा देत आहेत. फोनवरुन कॉल करुन तसेच सोशल मिडियाच्या माध्यमातून फेसबुक (Facebook), मेसेजेस (Messages), व्हॉट्सअॅप स्टेटसच्या (WhatsApp Status) माध्यमातून शुभेच्छा देऊ शकता.
यंदा कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी समुद्रकिनारी गर्दी करुन हा सण साजरा करता येणार नाही. मात्र तुम्ही सोशल मिडियाच्या माध्यमातून या सणाच्या शुभेच्छा देत या सणाची गोडी वाढवू शकता.
छठ का है आज पावन दिन,
मिलकर मनाओ प्यारा त्योहार,
आज करो सूर्य देव की पूजा,
छठ मैया की करो जय-जयकार.
हैप्पी छठ पूजा

हेदेखील वाचा- Chhath Puja 2020 HD Images: छठ पूजेच्या शुभेच्छा Greetings, Wishes, WhatsApp Status द्वारे देऊन करा या सणाचा आनंद द्विगुणित!
सुबह उगा है सूरज, अर्घ्य सांझ को देना है,
पूरे दिन हमें छठ मैया का नाम लेना है,
अगली सुबह जीवन में नई खुशहाली आएगी,
छठ मैया आपके सब मनोरथ पूरे कर जाएंगी.
हैप्पी छठ पूजा

छठ पूजा का सुंदर त्योहार,
यह त्योहार है आनंद का,
यह त्योहार है प्रार्थना का,
यह त्योहार है अपने हिंदुस्तान का.
शुभ छठ पूजा

छठ पूजा के महापर्व पर,
छठी मैया की जय हो,
धन और समृद्धि से भरा रहे घर,
हर कार्य में आपकी विजय हो.
छठ पूजा की शुभकामनाएं

मंदिर की घंटी, आरती की थाली,
नदी के किनारे सूरज की लाली,
जिंदगी में आए खुशियों की बहार,
आपको मुबारक हो छठ का त्योहार.
छठ पूजा की शुभकामनाएं

केवळ गर्दी करून मोठमोठ्या आवाजात सण साजरा करणे महत्त्वाचे नसून त्यातील पावित्र्य जपणे महत्त्वाचे आहे. त्यात कोरोनाला देशातून पळवून लावण्यासाठी लोकांनी सोशल डिस्टंसिंगचे पालन करणे गरजेचे आहे. म्हणूनच सोशल मिडियाच्या माध्यमातून एकमेकांना छठपूजेच्या शुभेच्छा देऊन सर्वांनी आनंदात हा सण साजरा करावा.