Chhath Puja 2020 Lohanda & Kharna Wishes: लोहंडा खरना च्या शुभेच्छा WhatsApp, Facebook Messages द्वारा देत मंगलमय करा छठपूजा पर्वातील दुसरा दिवस
Chhath Puja Lohanda 2020 | File Photo

Chhath Puja 2020 Lohanda & Kharna Wishes In Hindi:  भारतामध्ये सध्या सणासुदीचा काळ सुरू आहे. काल (18 नोव्हेंबर) पासून सुरू झालेल्या छठपूजेच्या पर्वातील (Chhath Puja) आजचा दुसरा दिवस आहे. हा दिवस लोहंडा खरना  (Lohanda & Kharna) म्हणून ओळखला जातो. हिंदू पंचांगानुसार, उत्तर भारतामध्ये कार्तिक शुक्ल पंचमीला लोहंडा आणि खरना साजरी केली जाते. तर कार्तिक शुक्ल षष्ठीला छठ पूजेचं मुख्य पर्व म्हणजे छठ पूजा साजरी केली आहे. या छठपूजेच्या पर्वातील आजच्या लोहंडा खरनाच्या शुभेच्छा व्रतकरी स्त्रियांना आज हिंदी मेसेजेस, शुभेच्छापत्र याच्या माध्यमातून सोशल मीडियात व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस, फेसबुक मेसेजेस द्वारा देऊन या मंगलपर्वाचा आनंद द्विगुणित करा. Chhath Puja 2020 HD Images: छठ पूजेच्या शुभेच्छा Greetings, Wishes, WhatsApp Status द्वारे देऊन करा या सणाचा आनंद द्विगुणित!

दरम्यान छठ पूजेच्या संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी सूर्याला अर्घ्य देण्याची प्रथा आहे. लोखंडा आणि खरनाच्या वेळेस अन्न, पाणी ग्रहण न करता निर्जळी दिवसभर उपवास केला जातो. संध्याकाळी भात आणि गूळाची खीर बनवली जाते. या व्रतामध्ये साखर, मीठ व्यर्ज असते. लोहंडा आणि खरना नंतर 36 तास निर्जळी व्रत असते.

लोहंडा आणि खरनाच्या शुभेच्छा

Chhath Puja Lohanda 2020 | File Photo
Chhath Puja Lohanda 2020 | File Photo
Chhath Puja Lohanda 2020 | File Photo
Chhath Puja Lohanda 2020 | File Photo
Chhath Puja Lohanda 2020 | File Photo

 

दरम्यान छठ पूजा हे सर्वात कठीण व्रतांपैकी एक मानलं जातं. या व्रताचे नियमही कठीण असतात. छ्ठ मैय्या आणि सूर्य देवताच्या उपासनेनंतर त्यांची कृपादृष्टी कायम रहावी याकरिता छठपूजेचे वर्त केले जाते. या व्रतामुळे आरोग्य उत्तम राहते. घरात धनधान्य, सुख समृद्धी वाढते. तसेच व्रतकरींच्या सार्‍या इच्छा पूर्ण होतात. अशी देखील धारणा आहे.