Happy Dhulivandan 2025 HD Images (फोटो सौजन्य - File Image)

Happy Dhulivandan 2025 HD Images: सनातन धर्मात होळी आणि धुलिवंदनाचा (Dhulivandan 2025) सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. होळीच्या दुसऱ्या दिवशी धुलिवंदन साजरे करण्याची प्रथा आहे. प्रदेशानुसार, धुलिवंदनाचा सण वेगवेगळ्या नावाने ओळखला जातो. महाराष्ट्रात होळीच्या दुसऱ्या दिवशी धुलिवंदनाचा दिवस साजरा केला जातो. याचा धुलवड किंवा धुळवड असंही म्हटलं जातं. यंदा धुलिवंदनाचा सण आज म्हणजेच 14 मार्च रोजी साजरा होत आहे.

धुलिवंदनाच्या दिवशी गुलाल आणि कोरडे रंग खेळण्याची प्रथा आहे. तसेच या दिवशी तुम्ही आपल्या मित्रपरिवारास धुलिवंदनाच्या शुभेच्छा पाठवू शकता. तुम्ही तुमच्या कुटुंबीयांना, मित्रांना आणि सहकाऱ्यांना पाठवण्यासाठी खास आणि हटके धुलिवंदन शुभेच्छा शोधत असाल, तर आम्ही तुमच्यासाठी काही खास Happy Dhulivandan Wishes, Happy Dhulivandan Messages, Happy Dhulivandan Whatsapp Status घेऊन आलो आहोत. तुम्ही ते सोशल मीडियाद्वारे तुमच्या प्रियजनांना पाठवू शकता.

तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबीयांना

आयुष्यात येणाऱ्या सर्व तेजस्वी रंगछटांबद्दल शुभेच्छा.

होळीचा आनंद साजरा करा!

धुळवडीच्या मंगलमय शुभेच्छा!

Happy Dhulivandan 2025 HD Images 1(फोटो सौजन्य - File Image)

धुळवडीच्या मंगलमय शुभेच्छा!

Happy Dhulivandan 2025 HD Images 2(फोटो सौजन्य - File Image)

रंग गुलालांचे असले तरी,

माणुसकीच्या रंगांनी रंगू दे जीवन!

धुलीवंदनाच्या प्रेमळ शुभेच्छा!

Happy Dhulivandan 2025 HD Images 3(फोटो सौजन्य - File Image)

तुम्हा सर्वांना धुलीवंदनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!

Happy Dhulivandan 2025 HD Images 4 (फोटो सौजन्य - File Image)

तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला

धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Happy Dhulivandan 2025 HD Images 5 (फोटो सौजन्य - File Image)

वरील धुलिवंदनाच्या शुभेच्छा पाठवून तुम्ही तुमचा आणि तुमच्या मित्र-परिवाराचा दिवस आणखी खास करू शकता. लेटेस्टली मराठीकडून तुम्हाला आणि तुमच्या परिवारासा धुलिवंदनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा.