Happy Rang Panchami 2024 HD Images: रंगपंचमी निमित्त WhatsApp Status, Messages द्वारे शुभेच्छा देऊन साजरा करा रंगाचा उत्सव!
Happy Rang Panchami 2024 HD Images 4 (PC - File Image)

Happy Rang Panchami 2024 HD Images: रंगपंचमी (Rang Panchami 2024) हा सण होळी (Holi 2024) च्या पाचव्या दिवशी म्हणजेच चैत्र महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या पाचव्या दिवशी साजरा केला जातो. रंगपंचमी (Rang Panchami) हा पवित्र सण देवी-देवतांना समर्पित आहे. या दिवशी हवेत गुलाल उधळला जातो. असे मानले जाते की रंगपंचमीच्या दिवशी सर्व देव पृथ्वीवर येतात आणि रंग आणि गुलाल-अबीरने होळी खेळतात.

रंगपंचमीचा सण विशेषतः महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षाच्या पाचव्या दिवशी साजरी केली जात असल्याने याला कृष्ण पंचमी असेही म्हणतात. रंगपंचमी काही ठिकाणी देव पंचमी आणि श्री पंचमी म्हणूनही ओळखली जाते. यंदा 30 मार्च 2024 रोजी रंगपंचमीचा सण साजरा केला जाणार आहे. रंगपंचमी निमित्त तुम्ही आपल्या मित्र-परिवारास WhatsApp Status, Messages, SMS, HD Images द्वारे शुभेच्छा देऊ शकता. यासाठी तुम्ही खालील ईमेज डाऊनलोड करू शकता.

रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!

Happy Rang Panchami 2024 HD Images 6 (PC - File Image)

रंग पंचमीच्या मन:पूर्वक शुभेच्छा !

Happy Rang Panchami 2024 HD Images 2 (PC - File Image)

तुम्हाला व तुमच्या परिवाराला

रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!

Happy Rang Panchami 2024 HD Images 3 (PC - File Image)

सर्वांना रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!

Happy Rang Panchami 2024 HD Images 4 (PC - File Image)

रंगपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा!

Happy Rang Panchami 2024 HD Images 5 (PC - File Image)

तुम्हा सर्वांना रंगपंचमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा!

Happy Rang Panchami 2024 HD Images 1 (PC - File Image)

असे मानले जाते की रंगपंचमीच्या दिवशी भगवान श्रीकृष्ण आपल्या प्रिय राधा राणीसोबत होळी खेळायचे. याशिवाय या दिवशी देवी-देवतांवर आकाशातून पुष्पवृष्टीही केली जाते, त्यामुळे रंगपंचमीच्या दिवशी हवेत अबीर-गुलाल उधळण्याची परंपरा पाळली जाते. तसेच रंगपंचमीच्या दिवशी श्रीकृष्णासोबत राधा राणीचीही पूजा केली जाते.