Ashadhi Ekadashi 2019 Wishes Wallpapers: आषाढी एकादशीच्या शुभेच्छा  HD Images,Wallpapers च्या माध्यमातून देऊन मंगलमय करा विठू माऊलीच्या भक्तांचा आजचा दिवस!
Ashadhi Ekadashi 2019 (File Photo)

Happy Ashadhi Ekadashi: महाएकादशी समजली जाणार्‍या आषाढी एकादशीचा (Ashadhi Ekadashi) आज (12जुलै) महाराष्ट्रभर सोहळा सुरू झाला आहे. विठ्ठल रूक्मिणी यांचे भक्त आषाढी एकादशी दिवशी पंढरीच्या वारीमध्ये चालत विठूरायाचे दर्शन घेण्यासाठी पंढरपूरच्या मंदिरात येतात. तर ज्यांना पंढरपूरात जाणं शक्य नसतं असे भाविक घरच्या घरी किंवा नजीकच्या विठ्ठल मंदिरात पूजा करतात. वारकरी संप्रदायाची मोठी परंपरा असलेल्या महाराष्ट्रात आषाढी एकदशीचं मोठं महत्त्व आहे. देवशयनी (Devshayni Ekadashi) म्हणूनही आजची एकादशी ओळखली जाते. म्हणूनच या उत्सवाच्या शुभेच्छा WhatsApp Message, Status यासोबतच Facebook Messanger च्या माध्यमातून HD Images, Wallpapers द्वारा पाठवायच्या असतील तर ही खास ग्रिटिंग्स नक्की शेअर करा आणि विठू माऊलीच्या भक्तांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा द्या. Ashadhi Ekadashi 2019 Vrat: आषाढी एकादशी दिवशी व्रत करणार आहात? 'या' गोष्टी जरुर लक्षात ठेवा

आषाढी / देवशयनी एकादशीच्या मंगलमय शुभेच्छा 

Ashadhi Ekadashi Wishes (File Photo)
Ashadhi Ekadashi 2019 (File Photo)
Ashadhi Ekadashi 2019 (File Photo)
Ashadhi Ekadashi 2019 (File Photo)
Ashadhi Ekadashi 2019 (File Photo)
Ashadhi Ekadashi 2019 (File Photo)
Ashadhi Ekadashi 2019 (File Photo)
Ashadhi Ekadashi 2019 (File Photo)

आषाढी एकादशी दिवशी विठ्ठल भक्त उपवास करतात. दिवसभर उपवास केल्यानंतर दुसर्‍या दिवशी तो नियमित जेवण करून सोडला जातो. एकादशी दिवशी रताळं, दही, वरीचा भात असा हलका आहार घेण्याचा सल्ला दिला जातो.