April Fool's Day 2021 Marathi Jokes: एप्रिल फुल डे निमित्त Funny Messages, Images, GIf's शेअर करुन द्या मित्रांना गंमतीशीर शुभेच्छा!
April Fool's Day 2021 | File Image

April Fool Day Funny Jokes: मार्च महिन्याचा आज अखेरचा दिवस. हास्य, विनोद आणि प्रँकसाठी ओळखला जाणारा एप्रिल फुल अगदी उद्यावर येऊन ठेपलाय. 'एप्रिल फुल'चा दिवस खास असतो. या दिवशी आपल्या मित्रमंडळी, सहकार्यांना उल्लू बनवण्यात एक वेगळीच गंमत असते. वर्षानुवर्षे चालत आलेली ही परंपरा अद्याप कायम आहे. त्यामुळे एप्रिल फुल निमित्त आपल्या मित्रपरीवारासोबत शेअर करण्यासाठी काही मराठी जोक्स, Funny Messages, Images, GIf's घेऊन आलो आहोत. सध्याच्या कोरोना व्हायरस संकटाच्या काळात कोणाला भेटून एप्रिल फुल्ल करता येणार नाही. मात्र सोशल मीडियाने लोकांनी व्हर्च्युअल कनेक्टेट राहण्याची किमया साधली आहे. त्यामुळे सोशल मीडियाच्या फेसबुक (Facebook), ट्विटर (Twitter), व्हॉट्सअॅप (WhatsApp), टेलिग्राम (Telegram), इंस्टाग्राम (Instagram) वरुन हे गंमतीशीर मेसेजेस शेअर करुन तुम्ही 'एप्रिल फुल्ल'चा आनंद घेऊ शकता.

आपल्या मित्रांना एप्रिल फुल्ल करण्यासाठी दरवर्षी नवनव्या युक्ता शोधल्या जातात. या गंमतीशीर प्रकारामुळे तणावपूर्ण वातावरण हलकं फुलकं होतं. मज्जा-मस्ती होते. हशा पिकतो. पण तुमची मस्करी कोणाच्या जिव्हारी लागणार नाही, याची काळजी घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे. (April Fool 2021: 'एप्रिल फूल'निमित्त मित्र किंवा कुटुंबातील सदस्यांची चेष्टा करण्यासाठी काही भन्नाट आयडिया)

एप्रिल फुल जोक्स:

जेव्हा तू आरशा समोर जातोस

तेव्हा आरसा तुला म्हणतो Beautiful,

पण जेव्हा तु आरशापासून दूर जातोस

तेव्हा आरसा तुला म्हणतो Happy April Fool!

April Fool's Day 2021 | File Image

तू चार्मिंग आहेस

तू इंटेलिजंट आहेस

तू क्युट आहेस

आणि मी ?

मी अशा अफवा पसरविणारा!

Happy April Fool's Day!

April Fool's Day 2021 | File Image

FOOL ने

FOOLAN च्या

FOOLWARI मध्ये

FOOL सह शुभेच्छा दिल्या आहेत,

तु सर्वात जास्त

BEAUTIFOOL

WONDERFOOL

आणि ColorFOOL असून

सर्वांमधील FOOL'S आहेस

Happy April Fool's Day!

April Fool's Day 2021 | File Image

2 ऑक्टोबर - गांधीजींसाठी

14 नोव्हेंबर : नेहरूंसाठी

15 ऑगस्ट : देशासाठी

1 एप्रिल: फक्त तुझ्यासाठी, Enjoy Your Day !

Happy April Fool's Day!

April Fool's Day 2021 | File Image

फजितीत फसवते

स्वतःलाच हसवते

एप्रिलमध्येच कसे

बघा एक तारखेलाच उगवते

'एप्रिल फूल'

एप्रिल फुलच्या शुभेच्छा!

April Fool's Day 2021 | File Image

 

via GIPHY

via GIPHY

कोविड-19 संकटामुळे निर्माण झालेल्या तणावपूर्ण वातावरणात फनी मेसेजेस शेअर करुन आपल्या प्रियजनांनाच्या चेहऱ्यावर हास्य फुलवा. तुम्हा सर्वांना 'हॅप्पी एप्रिल फुल्ल'!